CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
भारतीय रिझर्व्ह बँक FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
Credit card News: कोविड-१९ साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे क्रेडिट कार्डांवरील व्यवहारांत २०२०-२१ मध्ये वार्षिक आधारावर तब्बल १ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. ...
2,000 Rupees Notes: वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये दोन हजारांच्या नव्या नोटांचा पुरवठाच करण्यात आला नाही, असा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे. ...
rbi : मागील वर्षी देखील आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. ...
बाजारात २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपये नोट जारी केले आहेत ...
संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी जेणेकरून अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नाही असंही उदय कोटक म्हणाले. ...
जिल्हा बँकांच्या विलगीकरणासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकांनी काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. ...
SBI : 17 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने NEFT अपग्रेडसाठी बँकांना पत्र लिहिले होते. यामुळे 23 मे रोजी बँकाची डिजिटल बँकिंग सेवा विस्कळीत होईल. ...
Coronavirus Vaccination : ९९ हजार १२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी केंद्राला देण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. अतिरिक्त निधी लसीकरणासाठी वापरा, रोहित पवारांचा सल्ला. ...