रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या दोनदिवसीय बैठकीला मंगळवारी येथे प्रारंभ झाला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील ही समिती बुधवारी आपले निर्णय जाहीर करील ...
जुन्या पाचशे व हजारांच्या नोटाची डिलिंग करणा-या तीन आरोपींना अमरावती पोलिसांनी मंगळवारी अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी रिझर्व बँक आॅफ इंडिया व आयकर विभागाला माहिती दिली असून या जुन्या चलनाविषयीचा तपास नागपूर आयकर विभाग करणार आहे. ...
सहकारी बँकांचा विकास व्हावा, यासाठी रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र धोरण आखावे. विलीनीकरणाद्वारे त्यांचे खासगीकरण करू नये. सहकारी बँकांची तुलना खासगी बँकांशी करावी, परंतु सहकार म्हणजे, सामाजिक व आर्थिक चळवळ आहे, याचे भान रिझर्व्ह बँकेने ठेवावे आणि सहकाराविष ...
200 रूपयांच्या नव्या नोटेनंतर सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच 100 रूपयांचं नाणं चलनात आणणार आहे. याशिवाय 5 आणि 10 रूपयांचंही नवं नाणं जारी केली केलं जाणार आहे. ...
नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. आता नोटाबंदीनंतर किती काळा पैसा समोर आला याबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने एका संसदीय समितीला उत्तर देताना सांगितले आहे. ...