बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याबाबत आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेच नव्हते, अशी माहिती आरटीआयद्वारे समोर आली आहे. आरबीआयने अर्जदाराला याबाबत माहिती दिली आहे. ...
महागाईचा पारा खाली आल्यामुळे आगामी पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात करायला हवी, अशी अपेक्षा भारतीय उद्योगजगतातून व्यक्त होत आहे. ...
भारताची सर्वसाधारण अर्थव्यवस्था (जनरल इकॉनॉमी) निराशेच्या गर्तेत सापडली असून, रोजगार हा चिंतेचा मुख्य विषय बनला आहे, असे चित्र रिझर्व्ह बँकेच्या विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे. ...
2008 च्या मंदीचा तीन वर्ष आधीच इशारा देणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे. ...
नोटाबंदीनंतर ५,८00 कंपन्यांनी केलेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती १३ बँकांनी सरकारला दिली आहे, असे सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरातील बँक व्यवस्थेवर ताण प्रचंड ताण पडला होता. जवळपास 86 टक्के चलन एकाचवेळेस रद्द करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पैशांची कमतरता निर्माण झाली होती. ...
सरकार आणि उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांवर रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढाव्यात पाणी फेरले. रिझर्व्ह बँके रेपो रेट कमी करेल, अशी अपेक्षा असताना महागाईचे कारण देत बँकेने दुमाही पतधोरण आढावा ...