देशातील मोठ्या चलनात बदल झाल्यानंतर आता नव्या रुपात 10 रुपयांच्या नोट बाजारात येणार आहे. या नव्या नोटेवर इंग्रजी आणि देवनागरी लिपीत 10 लिहिलेलं असून, नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचं चित्र पाहायला मिळेल. ...
यंदाच्या वर्षात वापरातील के्रडिट कार्डांची संख्या तब्बल ५0 लाखांनी वाढली आहे, असे असले तरी क्रेडिट कार्डांविषयीच्या तक्रारीत मात्र ५ टक्के घट झाली. बँकिंग क्षेत्रातील एकूण तक्रारींचे प्रमाण २७ टक्क्यांनी वाढले असताना क्रेडिट कार्डविषयक तक्रारी घटल्या ...
वाढता एनपीए आणि कमी होणारी भांडवल तरलता यामुळे बँक आॅफ इंडियावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत. नवीन कर्ज वाटपासोबतच लाभांश वितरणावर टाच आली आहे. ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी दुपारी द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. ...
आरबीआयने बिटकॉइनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी अद्याप मान्यता दिली गेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत व्हर्चुअल करन्सीत ट्रेड करणं धोकादायक ठरु शकतं. ...
बचत खात्यातील किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांना किती दंड आकारला, त्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती की नाही, ही माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) चक्क गोपनीय ठरविली आहे. ...