लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

येस बँकेत पैसे अडकलेल्या बँकांसाठी राज्य बँक आली धावून - Marathi News | The Rajya Bank came running for help to banks who stuck money in yes bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येस बँकेत पैसे अडकलेल्या बँकांसाठी राज्य बँक आली धावून

आरबीआयने येस बँकेवर ५ मार्च रोजी घातले निर्बंध ...

Yes Bank: येस बँकेच्या पतनात रिझर्व्ह बँकेची भूमिका संशयास्पद - Marathi News | Yes Bank: Reserve Bank's role in Yes Bank credit is questionable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Yes Bank: येस बँकेच्या पतनात रिझर्व्ह बँकेची भूमिका संशयास्पद

असाच प्रकार ३१ मार्च, २०१७ च्या ताळेबंदातही घडला. त्यावेळी दडविलेल्या थकीत कर्जाची रक्कम तब्बल ६,३५५ कोटी होती. त्याचीही तरतूद झाली नाही. ...

नवलच! अख्खा बाजार गडगडला, पण Yes Bank चा शेअर वाढला - Marathi News | OMG! The entire Share market with SBI collapsed, but Yes Bank's stock rise hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवलच! अख्खा बाजार गडगडला, पण Yes Bank चा शेअर वाढला

सोमवारी शेअर बाजार खुला होताच सर्वच आकडे लाल रंगात दिसू लागले. गुरुवारी येस बँकेवरील निर्बंध जाहीर करण्यात आले. यामुळे शुक्रवारी शेअरबाजारात मोठी घसरण झाली. ...

Yes Bank च्या राणा कपूरला आरबीआयने असे ब्रिटनमधून 'उचलले' - Marathi News | Yes Bank's Founder Rana Kapoor 'picked up' from Britain by RBI hrb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Yes Bank च्या राणा कपूरला आरबीआयने असे ब्रिटनमधून 'उचलले'

Yes Bank गेल्या 8 महिन्य़ांमध्ये जवळपास तीन वेळा येस बँकमध्ये गुंतवणुकीचा व्यवहार जवळपास फायनल होत आला होता. मात्र, तेव्हाच शेवटच्या क्षणी संभाव्य़ गुंतवणूकदारांनी माघार घेतली. ...

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो १६ मार्चकडे लक्ष ठेवा, अन्यथा... - Marathi News | Keep an eye out for debit or credit card users on March 16, otherwise ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो १६ मार्चकडे लक्ष ठेवा, अन्यथा...

डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडू लागल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १५ जानेवारीला या संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध केली होती. ...

Yes Bank Crisis: येस बँकेतले खाते गोठले; आता काय कराल? - Marathi News | Yes Bank Crisis: Account bank frozen; What will you do now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Yes Bank Crisis: येस बँकेतले खाते गोठले; आता काय कराल?

येस बँकेतल्या तुमच्या पगाराच्या खात्यातून येस बँकेतच कर्जाची परतफेड असेल तर - बँक तुमच्या बँक खात्यात प्रथम ईएमआय डेबिट करेल. ...

अचूक टायमिंग; YES बँकेवर निर्बंध घालण्यापूर्वीच गुजरातच्या कंपनीनं काढले २६५ कोटी - Marathi News | Vadodara company withdrew Rs 265 crore from Yes Bank day before RBI moratorium kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अचूक टायमिंग; YES बँकेवर निर्बंध घालण्यापूर्वीच गुजरातच्या कंपनीनं काढले २६५ कोटी

आरबीआयनं निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच कंपनीनं काढले २६५ कोटी ...

‘कोरोना’चे आर्थिक आव्हान पेलण्यास रिझर्व्ह बँक तयार- शक्तिकांत दास - Marathi News | The Reserve Bank is ready to meet the financial challenges of 'Corona' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘कोरोना’चे आर्थिक आव्हान पेलण्यास रिझर्व्ह बँक तयार- शक्तिकांत दास

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक हरत-हेची उपाययोजना करेल, असेही दास यांनी म्हटले आहे. ...