लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

Coronavirus मुळे नेहमीसाठी बंद होतील वर्षानुवर्षे चालत आलेले 'हे' ट्रेन्ड्स! - Marathi News | Coronavirus scare ditch hanshake and hug api | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Coronavirus मुळे नेहमीसाठी बंद होतील वर्षानुवर्षे चालत आलेले 'हे' ट्रेन्ड्स!

कोरोना व्हायरसमुळे वर्षानुवर्षे चालत आलेल्या पंरपरा बंद होतील आणि लोकांच्या व्यवहारांमध्येही मोठे बदल बघायला मिळतील. ...

Coronavirus : रूग्ण बरा झाल्यावरही त्याच्या शरीरात किती दिवस राहतो कोरोना व्हायरस? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत.... - Marathi News | Coronavirus : Disease could remain in system for 8 days after symptoms go api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : रूग्ण बरा झाल्यावरही त्याच्या शरीरात किती दिवस राहतो कोरोना व्हायरस? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत....

या रिसर्चनुसार, कोरोनाची लक्षणे सरासरी 5 दिवसांपर्यंत दिसून येतात आणि कोरोना सात दिवसात खूप वाढलेला असतो. ...

Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक' - Marathi News | Coronavirus 49 days lockdown is compulsory to defeat corona in india SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'

Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. ...

Coronavirus : भारतीय वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश, पहिल्यांदाच कोरोनाचा फोटो मायक्रोस्कोपमध्ये केला कैद!  - Marathi News | Indian scientists have revealed a microscopy image of coronavirus api | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : भारतीय वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश, पहिल्यांदाच कोरोनाचा फोटो मायक्रोस्कोपमध्ये केला कैद! 

या फोटोमुळे वैज्ञानिकांना पुढील रिसर्चमध्ये मोठा फायदा होणार आहे. सोबतच अशीही आशा केली जात आहे की, उपचारासाठी वॅक्सिन बनवण्यातही यश मिळेल. ...

coronavirus : ना साप ना वटवाघुळ 'या' प्राण्यामुळे पसरला कोरोना व्हायरस, आता रिसर्चमधून दिला नवा इशारा! - Marathi News | coronavirus : Pangolins can carry coronaviruses closely related to pandemic strain api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :coronavirus : ना साप ना वटवाघुळ 'या' प्राण्यामुळे पसरला कोरोना व्हायरस, आता रिसर्चमधून दिला नवा इशारा!

कोरोना आधी वटवाघुळातून खवल्या मांजरात आणि नंतर खवल्या मांजरातून मनुष्यात शिरला होता. पण त्यावेळी जगभरातील वैज्ञानिकांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. ...

रोज गरम पाण्याने आंघोळ केल्यास कमी होईल हृदयरोगांचा धोका, रिसर्चमधून खुलासा... - Marathi News | Daily lockdown in a hot bath cuts heart disease risks know study api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज गरम पाण्याने आंघोळ केल्यास कमी होईल हृदयरोगांचा धोका, रिसर्चमधून खुलासा...

जपानमध्ये करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. ...

coronavirus : महिलांच्या तुलनेत पुरूष जास्त होताहेत कोरोनाचे शिकार? पण काय आहे कारण? - Marathi News | coronavirus : Analysis reveals why the coronavirus may be killing more men than women api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :coronavirus : महिलांच्या तुलनेत पुरूष जास्त होताहेत कोरोनाचे शिकार? पण काय आहे कारण?

कोविड-19 ची लागण महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधिक होत असल्याची वेगवेगळी कारणे सांगण्यात आली आहेत. ...

Coronavirus : फुप्फुसं नाही तर 'या' अवयवाला सर्वातआधी शिकार करतो कोरोना? जाणून घ्या उपाय! - Marathi News | Coronavirus: Study suggests digestive issues can be first sign of covid 19 api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : फुप्फुसं नाही तर 'या' अवयवाला सर्वातआधी शिकार करतो कोरोना? जाणून घ्या उपाय!

COVID-19 चं संक्रमण झालं असेल तर कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत वेदना ही लक्षणे तर दिसतातच सोबत आणखीही काही लक्षणे समोर आली आहेत. ...