लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

डॉल्फिनला वाचविण्यासाठी ७१ शास्त्रज्ञ आले एकत्र, समोर अनेक आव्हाने - Marathi News | 71 scientists came together to save the dolphins | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डॉल्फिनला वाचविण्यासाठी ७१ शास्त्रज्ञ आले एकत्र, समोर अनेक आव्हाने

पश्चिम हिंद महासागरात कॉन्झर्व्हेशन नेटवर्कद्वारे संवर्धनासाठी करणार प्रयत्न ...

पुण्यातील महिला शास्त्रज्ञाने लावला मिथेन खाणाऱ्या जिवाणूचा शोध - Marathi News | Methane eating bacterium discovered by women scientists monali rahalkar Pune; Which can increase the production of paddy by 30 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील महिला शास्त्रज्ञाने लावला मिथेन खाणाऱ्या जिवाणूचा शोध

त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मुळशी, जुन्नर येथे होणाऱ्या भात शेतीतून हा जिवाणू शोधून काढला आहे. मिथायलोक्युक्युमिस असं या काकडीच्या आकारासारख्या दिसणाऱ्या जिवाणूचं नाव आहे.  ...

Agricultural Research : देशी कपाशीचा आधुनिक धागा - Marathi News | Agricultural Research: New Research in Cotton Varieties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agricultural Research : देशी कपाशीचा आधुनिक धागा

Agricultural Research :  ...

विशाळगडावर सापडलेल्या 'कंदील पुष्प' वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव, कोल्हापुरातील न्यू कॉलेजच्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता - Marathi News | Kandil Pushpa plant named after Chhatrapati Shivarai, unique gratitude of researchers of New College, Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विशाळगडावर सापडलेल्या 'कंदील पुष्प' वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव, कोल्हापुरातील न्यू कॉलेजच्या संशोधकांची अनोखी कृतज्ञता

वनस्पतींसाठी संरक्षित क्षेत्र ...

शेतीला शाश्वत पर्याय, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी बनवले पाण्यावरच्या ‘हायड्रोपोनिक’ मशीनचे डिझाइन - Marathi News | A design of hydroponic machine on water made by Shivaji University researchers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतीला शाश्वत पर्याय, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी बनवले पाण्यावरच्या ‘हायड्रोपोनिक’ मशीनचे डिझाइन

संशोधकांना पेटंट : शेतीसाठी उपयुक्त ...

...अन ‘महाज्योती’ने बदलले प्रतिज्ञापत्र, ‘लोकमत’ बातमीचा परिणाम; संशोधक विद्यार्थ्यांना मिळाला न्याय - Marathi News | The organization Mahajyoti removed 'that' condition from the affidavit, Research students got justice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...अन ‘महाज्योती’ने बदलले प्रतिज्ञापत्र, ‘लोकमत’ बातमीचा परिणाम; संशोधक विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

‘लोकमत’ने १ ऑगस्टच्या अंकात ‘शिष्यवृत्ती दिली, पुढे काही मागायचे नाही’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महाज्योती प्रशासन खडबडून जागे झाले ...

Farmer Success Story भरघोस उत्पन्नासाठी या शेतकऱ्याने विकसित केली काजूची नवीन जात - Marathi News | This farmer developed a new variety of cashew nut for a good income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story भरघोस उत्पन्नासाठी या शेतकऱ्याने विकसित केली काजूची नवीन जात

लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी काजूची नवीन जात विकसित केली आहे. भरघोस उत्पन्न देणारी ही जात ठरणार असून, नव्या संशोधित जातीला 'एकेआर' हे नाव देण्याचा त्यांचा मानस आहे. ...

Joint Agresco 2024 चारही कृषी विद्यापीठे मिळून वीस पिक वाण, ८ यंत्रे व अवजारे तथा २५० उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञांना मंजुरी - Marathi News | Joint Agresco 2024; 20 crop varieties, 8 machines and implements and 250 useful crop production technologies have been approved by all the four agricultural universities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Joint Agresco 2024 चारही कृषी विद्यापीठे मिळून वीस पिक वाण, ८ यंत्रे व अवजारे तथा २५० उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञांना मंजुरी

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या दिनांक ७ ते ९ जून, २०२४ दरम्यान आयोजित त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण ५२ व्या बैठकीचा समारोप दिनांक ९ जून २०२४ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झाला. ...