लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

गायीच्या दुधापेक्षाही पौष्टिक असतं झुरळाचं दूध? वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक दावा... - Marathi News | Scientists claims cockroach milk is more nutritious than cow milk | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गायीच्या दुधापेक्षाही पौष्टिक असतं झुरळाचं दूध? वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक दावा...

Viral News: तुम्हाला विश्वास बसणार झुरळाचं दूध गायीच्या दुधापेक्षाही जास्त पौष्टिक असतं. असा दावा आमचा नाही तर वैज्ञानिकांनी केला आहे. ...

MPKV Rahuri Kulguru : राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदभार डॉ. शरद गडाख यांच्याकडे - Marathi News | MPKV Rahuri Kulguru : Dr. Sharad Gadakh takes additional charge as Vice Chancellor of Rahuri Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MPKV Rahuri Kulguru : राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदभार डॉ. शरद गडाख यांच्याकडे

राज्यपालांच्या मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ...

भारतातील ४५ कोटी लोकांवर 'या' गंभीर आजाराची टांगती तलवार, वेळीच व्हा सावध नाही तर... - Marathi News | Lancet study reveals 45 crore people of India are in danger of obesity | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारतातील ४५ कोटी लोकांवर 'या' गंभीर आजाराची टांगती तलवार, वेळीच व्हा सावध नाही तर...

Obesity in India : या रिपोर्टमध्ये चीन सगळ्यात वरच्या स्थानावर आहे, जिथे २०५० पर्यंत ६२ कोटींपेक्षा जास्त लोक लठ्ठपणाचे शिकार होतील. ...

'टॅटू'च्या नादात कॅन्सर उभा दारात, शाईमध्ये आढळले २२ धोकादायक पदार्थ  - Marathi News | do tattoos increase risk of cancer Does tattoo ink give you cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'टॅटू'च्या नादात कॅन्सर उभा दारात, शाईमध्ये आढळले २२ धोकादायक पदार्थ 

Tattoo Cancer: टॅटूसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत असलेल्या घातक तत्त्वांमुळे त्वचेला धोका असतो. यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते. ...

महाबळेश्वरमध्ये आढळला प्रदेशनिष्ठ 'क्रिकेट फ्रॉग', पश्चिम घाटाच्या जैवविविधतेमध्ये भर - Marathi News | Local cricket frog found in Mahabaleshwar Adding to the biodiversity of the Western Ghats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाबळेश्वरमध्ये आढळला प्रदेशनिष्ठ 'क्रिकेट फ्रॉग', पश्चिम घाटाच्या जैवविविधतेमध्ये भर

संशोधकांना बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध  ...

Sindhudurg: केर येथे सापडली दुर्मीळ कीटकभक्षी वनस्पती, दोडामार्गचा निसर्ग घालतोय अभ्यासकांना साद - Marathi News | Rare insectivorous plant found in Ker Sindhudurg, nature of Dodamarg is giving a shout out to researchers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: केर येथे सापडली दुर्मीळ कीटकभक्षी वनस्पती, दोडामार्गचा निसर्ग घालतोय अभ्यासकांना साद

जैवविविधता पुन्हा अधोरेखित ...

कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबणार, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक-विद्यार्थ्यांचे संशोधन - Marathi News | German government patents research on breast cancer treatment by Shivaji University researchers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबणार, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक-विद्यार्थ्यांचे संशोधन

संशोधनाला जर्मन पेटंट ...

कोल्हापुरात विंचवाच्या नवीन प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध - Marathi News | Discovery of a new species of scorpion from Pattankodoli area of ​​Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात विंचवाच्या नवीन प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध

कोल्हापूरसह सात जणांचे संशोधन : कृतज्ञता म्हणून डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव ...