Unisex condom : हे साधारण कंडोम प्रमाणेच असून यात चिकटणारी कव्हरिंग आहे. ही कवरिंग महिला आणि पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्सना चिटकते. याच्या एक्स्टा प्रोटेक्शनमुळे जास्त सुरक्षा मिळते.'' ...
Island Of Gold : इंडोनेशियाबाबत नेहमीच दावा केला जातो की, इथे खजिना आहे. या कारणामुळे गेल्या ५ वर्षापासून पालेमबांगजवळ मुसी नदीचा शोध काही मच्छिमार घेत होते. ...
Health Tips : आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की, लठ्ठपणाचा संबंध भूकेशी असतो. ज्या व्यक्तीला जेवढी भूक लागते, तो तेवढं खातो. मग त्याचमुळे ते नंतर लठ्ठपणाचे शिकार होतात. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...
हा शोध ६ वर्षीय ज्यूलियन गॅंगनोने मिशिगनमध्ये केला. ज्यूलियन इथे वडिलांसोबत डायनासोर हिल नेचर प्रिझर्वमध्ये फिरायला गेला होता. ही घटना गेल्या महिन्यातील आहे. ...