लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

राष्ट्रीय स्पेस चॅलेंज स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुलचा प्रकल्प अव्वल! - Marathi News | Kudal High School project in Sindhudurg district tops in National Space Challenge competition! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राष्ट्रीय स्पेस चॅलेंज स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुलचा प्रकल्प अव्वल!

अंतरिक्ष तंत्रज्ञान वापरून जंगलातील वणव्यावर नियंत्रण असा प्रकल्प या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केला होता. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या संकटात डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Omicron Variant experts suggest wearing two masks to prevent omicron infection | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या संकटात डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून खुलासा

Omicron Variant : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. ...

CoronaVirus News : ...आता सर्दी झाली तरी नो टेन्शन! कोरोना संसर्गापासून मिळू शकतं संरक्षण; रिसर्चमध्ये मोठा दावा - Marathi News | CoronaVirus News common cold cells may offer protection against coronavirus uk study new research | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :...आता सर्दी झाली तरी नो टेन्शन! कोरोना संसर्गापासून मिळू शकतं संरक्षण; रिसर्चमध्ये मोठा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: सर्दी झाली तरी आता घाबरण्याचं अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्दीमुळे कोरोनापासून सुरक्षित राहता येतं अशी माहिती आता समोर आली आहे. ...

प्रदेशनिष्ठ गोवन क्रिकेट फ्राॅगची कोल्हापुरात नोंद, राज्यातील पहिलेच अस्तित्व - Marathi News | State Goan Cricket Frog registered in Kolhapur first existence in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रदेशनिष्ठ गोवन क्रिकेट फ्राॅगची कोल्हापुरात नोंद, राज्यातील पहिलेच अस्तित्व

मिनरव्हारिया गोएमची कुळातील बेडकाची राज्यातील ही पहिलीच नोंद आहे. नव्यानेच आढळलेल्या या दुर्लक्षित प्रदेशनिष्ठ बेडकावर प्राणिशास्त्रज्ञांचे पथक शिवाजी विद्यापीठात अधिक संशोधन करत आहे. ...

तहान भागवणारे 'हे' पॉप्युलर सॉफ्ट ड्रिंक्स बनू शकतात आतड्यांच्या कॅन्सरचं कारण, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Popular soft drinks are doubling risk of bowel cancer in adults | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तहान भागवणारे 'हे' पॉप्युलर सॉफ्ट ड्रिंक्स बनू शकतात आतड्यांच्या कॅन्सरचं कारण, रिसर्चमधून खुलासा

Bowel Cancer : 'द सन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, जर्नल Gut मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, शुगर असलेले ड्रिंक्स आणि जीवघेणा कॅन्सर यात संबंध आढळून आला आहे. ...

Omicron Variant : HIVमधून जन्मला कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | covid 19 latest update in india omicron origin may have an hiv connection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :HIVमधून जन्मला कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Omicron Origin May Have HIV Connection : दक्षिण आफ्रिकेचे संशोधक एचआयव्हीचा ओमायक्रॉन व्हेरिएंटशी संबंध असल्याचा दावा करत आहेत.   ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोना मृतांचा आकडा कमी करण्यासाठी मास्क अत्यंत प्रभावीशाली; रिसर्चमध्ये दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News and Live Updates masks reduce covid 19 deaths suggests study | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! कोरोना मृतांचा आकडा कमी करण्यासाठी मास्क अत्यंत प्रभावीशाली; रिसर्चमध्ये दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. ...

मूलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष हा अक्षम्य अपराध ! - Marathi News | Ignoring basic research is an unforgivable crime! Marathi Sahitya Sammelan, Jayant Narlikar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मूलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष हा अक्षम्य अपराध !

94th Marathi Sahitya Sammelan: नाशिक येथे आजपासून सुरू होत असलेल्या ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. Jayant Narlikar यांच्या जीवनध्यासाचे सूत्र... ...