शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ
AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

राष्ट्रीय : मॅक्रॉन यांच्यासह राष्ट्रपती मुर्मूंनी ज्या बग्गीची सवारी केली तिचा रंजक इतिहास

मुंबई : ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने प्रजासत्ताक दिनी हिंदवी स्वराज्याची ३५० वर्षे अभिनव पद्धतीने साजरी

नवी मुंबई : प्रजासत्ताकदिनानिमित्ताने पनवेल महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्याने खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध; पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम

राष्ट्रीय : पद्म पुरस्कारात महाराष्ट्राची पताका! सहा दिग्गजांना 'पद्मभूषण', सहा जण 'पद्मश्री'ने सन्मानित

धाराशिव : तुळजाभवानीचा गाभारा तिरंगी पट्ट्यांनी आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविला

नागपूर : संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक

सातारा : सर्वांगीण विकासामध्ये सातारा जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री शंभूराज देसाई

राष्ट्रीय : साता समुद्रा पार, भारताचा जयजयकार! परदेशी नागरिकांनी खास अंदाजात दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा