Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते. Read More
पुरस्काराने मी समाधानी आहे. या पुढील काळातही चांगले काम करीत राहीन, अशी भावना पोलीस दलातील सेवेबद्दल राष्ट्रपतीपदक जाहीर झालेले देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणपतराव सदाशिव माडगूळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य प्रशासकीय सोहळ्यात आजवर शहरी भागातील मुले-मुलीच सहभागी होत होती. आता प्रथमच ग्रामीण मुलींचे पथक संचलन करणार आहे. हे मुलींचे पथक त्यासाठी गेले चार महिने सराव करत आहे. ...
रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य प्रशासकीय सोहळ्यात आजवर शहरी भागातील मुले-मुलीच सहभागी होत होती. आता प्रथमच ग्रामीण मुलींचे पथक संचलन करणार आहे. हे मुलींचे पथक त्यासाठी गेले चार महिने सराव करत आह ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी जवळपास दोन तास विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १२.१० पर्यंत एरोस्पेस प्रतिबंधामुळे दिल्लीहून रवाना होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या अनेक ...