सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट्य शेवा मेडल जाहीर झाले आहे. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर हे मुळचे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामधील आहेत. ...
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर पुन्हा एकदा भाजप आणि कॉंग्रेस प्रजासत्ताक दिनानिमित्त आमने-सामने येत आहेत. कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चाचे तर भाजपने तिरंगा एकता यात्रेचे आयोजन केले आहे. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते य ...
भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. या दिवशी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे. ...