भविष्यात खड्यांमुळे पुल कोसळून फार मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी मुुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस सुरक्षीत करा, अशी मागणी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या सक्षम प् ...
पुण्याच्या 12 वर्षीय रुद्रेश गाैडनाैर याची जागतिक फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप या सामाजिक उपक्रमात बालवार्ताहर म्हणून रशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली अाहे. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यासह लंडनला गेलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी तेथील आलिशान हॉटेलातील चांदीचे चमचे, काटे व सुरे चोरल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाने हे सारे टिपल्याने त्या पत्रकारांना चोरलेल्या वस्तू व ५0 पौंड दंड भरून ...
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने लोकमतचे उपमुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना यंदाचा ‘कल्पतरुकार कै़ ल़ गोक़ाकडे स्मृती पुरस्कार’ जोशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ...
पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे समीर देशपांडे, राहुल गायकवाड, प्रताप नाईक, प्रमोद सौंदडीकर आणि अमरदिप पाटील यांना शनिवारी पुरस्कार जाहिर करण्यात आला. सामाजिक प्रबोधनात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन यावेळी महापौर स ...