शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेणुका शहाणे

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Read more

फिल्मी : 'या' कारणामुळे रेणुका शहाणेच्या लग्नमंडपात गेले नाहीत त्यांचे आई-वडील; नणंदेने केलं कन्यादान

फिल्मी : पहिल्या पतीपासून या कारणामुळे वेगळी झाली होती रेणुका शहाणे, मग आशुतोषसोबत थाटला दुसरा संसार

फिल्मी : Tribhanga Review : काजोलचा परफॉर्मन्स आणि रेणुका शहाणेच्या दिग्दर्शनाने चित्रपटाला लावले चार चाँंद

फिल्मी : 'हम आपके है कौन' मधला 'तो' सीन पाहून भडकला होता रेणुका शहाणे यांचा मुलगा, वाचा किस्सा

फिल्मी : मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...'

फिल्मी : हम आपके है कौन: दिवसभर पाण्याचा एक घोटही न पिता माधुरी-रेणुका करायच्या शुटिंग, कारण...

फिल्मी : 'हम आपके है कौन'चा आयकॉनिक सीन, रेणुका शहाणे म्हणाल्या, 'त्या पायऱ्या खूपच...'

फिल्मी : सचिन खेडेकर यांच्यामुळे सुरु झाली रेणुका शहाणेंची लव्हस्टोरी, म्हणाल्या, 'राणाजींना मी...'

फिल्मी : रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ

फिल्मी : हम आपके हैं कौन: सेटवर घडला होता मोठा अपघात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग