शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेणुका शहाणे

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Read more

फिल्मी : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल

मुंबई : मराठी 'नॅाट वेलकम' म्हणणार्‍यांना रेणुका शहाणेंचे सडेतोड उत्तर!

फिल्मी : मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका, गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

फिल्मी : 'या' कारणामुळे रेणुका शहाणेच्या लग्नमंडपात गेले नाहीत त्यांचे आई-वडील; नणंदेने केलं कन्यादान

फिल्मी : 'हम आपके है कौन' मधला 'तो' सीन पाहून भडकला होता रेणुका शहाणे यांचा मुलगा, वाचा किस्सा

फिल्मी : मणिपूरमधील घटनेवर रेणुका शहाणे यांचा संताप, म्हणाल्या, 'ज्या ज्या वेळी स्त्रीचं...'

फिल्मी : हम आपके है कौन: दिवसभर पाण्याचा एक घोटही न पिता माधुरी-रेणुका करायच्या शुटिंग, कारण...

फिल्मी : रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ

फिल्मी : हम आपके हैं कौन: सेटवर घडला होता मोठा अपघात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग

फिल्मी : रेणुका शहाणेंचं खरं नाव काय? स्वभावाशी आहे खास संबंध; म्हणाल्या,माझ्या आज्जीने मला...