लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेमो डिसुझा

रेमो डिसुझा

Remo dsouza, Latest Marathi News

रेमो डिसुझाने आजवर बॉलिवूडमधील अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केली असून तो एक दिग्दर्शक देखील आहे. एबीसीडी, एबीसीडी 2, अ फ्लाइंग जट यांसारख्या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे.
Read More
Raghav Juyal: राघव जुयालनं पुन्हा मन जिंकलं! 'डान्स प्लस'च्या स्पर्धकाला केली ८ लाखांची मदत; कर्ज फेडलं - Marathi News | tv dance plus 6 host raghav juyal promises to give 8 lakh rupees to contestant avon nagpure from raipur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राघव जुयालनं पुन्हा मन जिंकलं! 'डान्स प्लस'च्या स्पर्धकाला केली ८ लाखांची मदत; कर्ज फेडलं

Raghav Juyal, Dance Plus 6: डान्स प्लसमधील एका स्पर्धकाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आणि त्याच्या डोक्यावर वडिलांनी घेतलेलं ८ लाखांचं कर्ज बाकी राहिलंय. ...

हास्यास्पद Video: कोरोनावरचा राग, रेमो डिसूझावर निघाला! कोरियोग्राफर हसून हसून लोटपोट झाला - Marathi News | young man calls injection remdesivir by remo d'souza name; Choreographer Shares Hilarious Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हास्यास्पद Video: कोरोनावरचा राग, रेमो डिसूझावर निघाला! कोरियोग्राफर हसून हसून लोटपोट झाला

Man Mistakenly Calls Remdesivir as Remo D'souza: तुम्ही या आधीही सोशल मीडियावर या तरुणाचे स्थानिक प्रसार माध्यमांना बाईट देणारे, मोदींविरोधात बोलणारे व्हिडीओ पाहिले असतील. हा तरुण 500 रुपयांची लाचखोरी आणि रेमेसीवीर इंजेक्शनवर बोलत होता. ...

स्ट्रगलच्या दिवसात उपाशी राहून या सेलिब्रेटीने स्टेशनवर काढले होते दिवस, आज आहे टॉपचा दिग्दर्शक - Marathi News | Birthday special remo dsouza life unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्ट्रगलच्या दिवसात उपाशी राहून या सेलिब्रेटीने स्टेशनवर काढले होते दिवस, आज आहे टॉपचा दिग्दर्शक

मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे राहायला जागा नव्हती. ...

'डान्स दीवाने' शोची स्पर्धक अरुंधतीला लागली लॉटरी, रेमो डिसूझाच्या सिनेमात काम करण्याची मिळाली संधी - Marathi News | 'Dance Deewane' contestant Arundhati Impressed by Performance Remo offer a role in his next film ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डान्स दीवाने' शोची स्पर्धक अरुंधतीला लागली लॉटरी, रेमो डिसूझाच्या सिनेमात काम करण्याची मिळाली संधी

Dance Deewane 3 PROMO: डान्ससाठी तिची पॅशन जोपासण्यासाठी मंचावर येण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याच मेहनतीच्या जोरावर ती आज हा मंच गाजवत आहे.  ...

बाबो! बॉलिवूडचा 'हा' टॉपचा कोरिओग्राफर कधीकाळी होता शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर - Marathi News | remo d'souza was background dancer of shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! बॉलिवूडचा 'हा' टॉपचा कोरिओग्राफर कधीकाळी होता शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर

सिनेमांची कोरिओग्राफी करण्यासोबतच त्याने काही सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे. ...

रेमो डिसुझा म्हणतोय या व्यक्तीमुळेच वाचले माझे प्राण - Marathi News | Remo D’Souza opens up about hospitalisation, thanks Salman Khan for help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेमो डिसुझा म्हणतोय या व्यक्तीमुळेच वाचले माझे प्राण

तो देवदूतासारखा माझ्या मदतीसाठी धावत आला असे म्हणत रेमोने त्या व्यक्तीचे आभार मानले आहेत. ...

लहानपणी 'अख्तर चाचा'ने केला होता सलमान खानचा सांभाळ, आज तेच जगतायेत हलाखीचे जीवन - Marathi News | Salman Khan's Akhtar 'Chacha' is cutting the days of poverty in Bhopal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहानपणी 'अख्तर चाचा'ने केला होता सलमान खानचा सांभाळ, आज तेच जगतायेत हलाखीचे जीवन

'मैने प्यार किया' सिनेमातील त्याच्या पदार्पणापर्यंत अख्तर चाचानेच सलमानची काळजी घेतली. सलमानला जेवणसुद्धा अख्तर चाचाच भरवायचे. ...

होता हार्ट अटॅक, रेमोला वाटली अ‍ॅसिडीटी; देवदूतासारखा धावून आला सलमान  - Marathi News | Remo D'souza's wife Lizelle Thanks Salman Khan For Being the 'Biggest Emotional Support' During Husband's Hospitalisation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होता हार्ट अटॅक, रेमोला वाटली अ‍ॅसिडीटी; देवदूतासारखा धावून आला सलमान 

सलमानने असे काय केले की, लिजेलने त्याला ‘देवदूत’ म्हटले, असा प्रश्न यानंतर अनेकांना पडला होता. तर त्याचे कारण आत्ताकुठे समोर आलेय. ...