रेमो डिसुझाने आजवर बॉलिवूडमधील अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केली असून तो एक दिग्दर्शक देखील आहे. एबीसीडी, एबीसीडी 2, अ फ्लाइंग जट यांसारख्या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे. Read More
बॉलिवूडच्या गाण्यांवर ठेका धरणाऱ्या रेमोला आता मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. रेमोने सध्या रीलवर ट्रेंडिंग असलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. ...