लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

नाशिक कुंभमेळा: 500 एकर जागेवर साधुग्राम, ९१ किमी रिंगरोड अन् प्लॅटफॉर्म वाढवणार; काय काय केले जाणार? - Marathi News | nashik kumbh mela preparation in marathi all details here | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कुंभमेळा: 500 एकर जागेवर साधुग्राम, ९१ किमी रिंगरोड अन् प्लॅटफॉर्म वाढवणार; काय काय केले जाणार?

Nashik kumbh mela preparation update: सिंहस्थ आढावा बैठक; प्लॅटफॉर्म वाढीसाठी आराखडा, सध्या ३७५ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित ...

"या लोकांना अकबरचा किल्ला माहितीये, पण सरस्वती कूप माहिती नाही"; योगी आदित्यनाथ बरसले - Marathi News | "These people know Akbar's Fort, but don't know Saraswati Well"; Yogi Adityanath laments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"या लोकांना अकबरचा किल्ला माहितीये, पण सरस्वती कूप माहिती नाही"; योगी आदित्यनाथ बरसले

उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर हल्ला चढवला. महाकुंभ मेळ्याबद्दल बोलताना आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावले. ...

 "तुम्ही नियोजन केलं नाही, खोटा प्रचार केला", शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगींना सुनावलं - Marathi News | "You did not plan, you spread false propaganda", Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati Maharaj told the yogis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : "तुम्ही नियोजन केलं नाही, खोटा प्रचार केला", शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगींना सुनावलं

ममता बॅनर्जींनी कुंभमेळ्याला मृत्य कुंभ असे म्हटले. त्यांच्या या विधानाचे समर्थक करत बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी उत्तर प्रदेश सरकार खडेबोल सुनावले. ...

काय आहे किन्नर आखाडा, कधी झाली होती स्थापना, जाणून घ्या इतिहास? - Marathi News | What is Kinnar Akhara, when was it established, know its history? | Latest religious Photos at Lokmat.com

धार्मिक :काय आहे किन्नर आखाडा, कधी झाली होती स्थापना, जाणून घ्या इतिहास?

अभिनेत्री ममता कुलकर्णीमुळे किन्नर आखाडा चर्चेत आला. पण, हा आखाडा कधी स्थापन झाला, कोणी स्थापन केला? ...

"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Uttar Pradesh government is hiding the death toll because it does not want to pay compensation; Akhilesh Yadav makes serious allegations on the stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप

Mahakumbh Stampede Death Toll: महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. पण, या आकेडवारीबद्दल अखिलेश यादव यांनी शंका व्यक्त केली आहे. याचेही कारणही त्यांनी सांगितले आहे.   ...

काय आहे 'संगम नोज', पवित्र स्नानासाठी ते ठिकाण इतकं महत्त्वाचं का? - Marathi News | What is Sangam Nose, why is that place so important for holy bathing in mahakumbh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे 'संगम नोज', पवित्र स्नानासाठी ते ठिकाण इतकं महत्त्वाचं का?

Sangam Nose kya hai: महाकुंभ मेळ्यात बुधवारी चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणाकडे जाण्यासाठी धावपळ झाली. ते संगम नोज काय आहे? ...

Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले? - Marathi News | maha kumbh mela stampede photos prayagraj photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले?

Mahakumbh Mela Stampede photos: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १.३० वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. त्याची दृश्ये हादरवून टाकणारी आहेत. ...

कलशातून पडले अमृताचे थेंब, भाविकांनी आकाशात बघितलं समुद्र मंथन! - Marathi News | Mahakumbh 2025 drone show samudra manthan photos | Latest religious Photos at Lokmat.com

धार्मिक :कलशातून पडले अमृताचे थेंब, भाविकांनी आकाशात बघितलं समुद्र मंथन!

Mahakumbh 2025 drone show samudra manthan: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविकांना अविस्मरणीय असा ड्रोन शो बघायला मिळाला. तब्बल २५०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात शंखनाद, समुद्र मंथनाची दृश्ये साकारण्यात आली. ...