भगवान बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव कार्यक्र म येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्र माच्या तयारीबाबत गोविंद सेवकांची बैठक झाली. उपस्थितांचे स्वागत डॉ. श्रीनिवास दायमा यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. ...
वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास शनिवारपासून (दि. ८) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत् ...
श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी कुस्त्यांची दंगल रंगली. पहिल्याच दिवशी १२१ कुस्त्या झाल्या. श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कसमादे पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी व परिसरातील हजारो विठ्ठलभक्तांनी विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनोभावे प ...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून नवसपूर्तीसाठी बोकडांचा बळी देण्यात आला. ...