काळाची पावले ओळखून समाजाने या पद्धतीने बदल करायला हवेत, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यातील बदलाचे पहिले पाऊल करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात पडले. ...
श्याम भक्त मंडळातर्फे कॅम्पातील स्मशान मारुती येथील श्याम मंदिरात श्यामबाबा खाटूवाले यांच्या २५ व्या वार्षिक महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राणी सती मंदिर येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. ...
याज्ञवल्क्यांची मूर्ती मनाला प्रसन्नता देणारी असून, त्यातून सर्वांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल. केवळ मौखिक परंपरेद्वारा वेदांच्या शिक्षणाची परांपरा आजवर वैदिकांनी जपून ठेवली आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य सच्चीदानंद शेवडे महाराज यांनी केले. ...
श्री काळाराम मंदिरात बुधवार (दि.२६) पासून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे यांच्या संगीतमय गणेश महापुराण कथा तसेच राज्यातील महिला कीर्तनकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा सप्ताह म्हणून उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आह ...