कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.२) रामनवमीला मंदिरांमधील सुन्या सुन्या गाभाºयातच रामजन्मोत्सव सोहळा मोजक्याच पुजाºयांच्या उपस्थितीत साजरा करण्यात ...
याशिवाय दिल्लीत मरकजशी संबंधित आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. याशिवाय 228 संशयीत रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. ...
नववर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या. परंतु पोटासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांनी मात्र आपल्या वाड्यावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. ...
येवला परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये शासन, प्रशासन यंत्रणा दक्षता घेत असताना नागरिकही स्वत:ची काळजी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे मराठी नववर्षाचा सण असणारा गुढीपाडवाही यंदा सर्वांनीच साधेपणाने साजरा केला. लॉकडा ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी शासकीय आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील तसेच शासकीय यंत्रणेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले. ...