लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले? - Marathi News | maha kumbh mela stampede photos prayagraj photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले?

Mahakumbh Mela Stampede photos: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १.३० वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. त्याची दृश्ये हादरवून टाकणारी आहेत. ...

कलशातून पडले अमृताचे थेंब, भाविकांनी आकाशात बघितलं समुद्र मंथन! - Marathi News | Mahakumbh 2025 drone show samudra manthan photos | Latest religious Photos at Lokmat.com

धार्मिक :कलशातून पडले अमृताचे थेंब, भाविकांनी आकाशात बघितलं समुद्र मंथन!

Mahakumbh 2025 drone show samudra manthan: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविकांना अविस्मरणीय असा ड्रोन शो बघायला मिळाला. तब्बल २५०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात शंखनाद, समुद्र मंथनाची दृश्ये साकारण्यात आली. ...

MahaKumbh 2025: ISRO ने अंतराळातून टिपली महाकुंभमेळ्याची दृश्यं, तुम्ही बघितलीत का? - Marathi News | prayagraj mahakumbh 2025 isro satellite photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :MahaKumbh 2025: ISRO ने अंतराळातून टिपली महाकुंभमेळ्याची दृश्यं, तुम्ही बघितलीत का?

MahaKumbh ISRO Photos: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची इस्रोच्या सॅटेलाईटने अंतराळातून फोटो टिपले आहेत. ...

Mamta Vashishtha: दोन महिन्यापूर्वी झालं लग्न, आता महाकुंभमेळ्यात बनली महामंडलेश्वर! - Marathi News | who is Mamta Vashishtha The wedding took place two months ago, now Mahamandaleshwar has been created during the Mahakumbh Mela! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mamta Vashishtha: दोन महिन्यापूर्वी झालं लग्न, आता महाकुंभमेळ्यात बनली महामंडलेश्वर!

किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममता वशिष्ठचा पिंडदान आणि पट्टाभिषेक केला.  ...

सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, कोण आहेत हे महाकुंभ मेळ्यातील गोल्डन बाबा? - Marathi News | Gold ornaments worth six crore rupees, who is this Golden Baba of the Mahakumbh Mela? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, कोण आहेत हे महाकुंभ मेळ्यातील गोल्डन बाबा?

Mahakumbh Golden Baba: महाकुंभमेळ्यात एक बाबा आले आहेत, ज्यांच्या अंगावर तब्बल सहा किलो सोन्याचे दागिने आहेत.  ...

'हालअपेष्टा होऊ द्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका'; परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांचं आवाहन - Marathi News | 'Let the situation get worse, but don't delay in having children'; Appeal from the Chairman of the Parshuram Welfare Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हालअपेष्टा होऊ द्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका'; परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांचं आवाहन

परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेल्या एका विधानाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजातील लोकांना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे.  ...

कुंभमेळ्यासाठी जाणार असाल, प्रयागराजमधील 'या' मंदिरांना नक्की भेट द्या - Marathi News | If you are going for the Kumbh Mela, definitely visit these famous temples in Prayagraj | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कुंभमेळ्यासाठी जाणार असाल, प्रयागराजमधील 'या' मंदिरांना नक्की भेट द्या

Famous Temples in Prayagraj: प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होत असून, देशविदेशातून लाखो भाविक दाखल होणार आहेत. प्रयागराज शहराला ऐतिहासिक वारसा असून, अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. ...

"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला - Marathi News | "Entry should be given to drink cow urine to play Garba", advises BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला

गरबा खेळण्यासाठी प्रवेश देताना गोमूत्र प्यायला द्यायला हवे, अशी मागणी भाजपाच्या मध्य प्रदेशातील नेत्याने केली आहे.  ...