कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमधील सामाजिक विलगीकरणाबाबतच्या राज्य शासनाच्या सूचनांचे पालन मुस्लिम बांधवांनी रमजानच्या महिन्यामध्ये करावयाचे आहे. ... ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोकटे येथील श्री कालभैरवनाथ यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून, या यात्रोत्सवासाठी भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर येथे येत्या शनिवारी (दि. १८) फाल्गुन कृ. ११ वरुथिनी एकादशीला भरणारी उटीची वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. ...
लॉकडाउनमुळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आली. तथापि, देवस्थानचे प्रमुख हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्यासह निवडक पाच जणांच्या उपस्थितीत यात्रेनिमित्त भैरवनाथ महाराज मंदिरात साध्या पद्धतीने मंगळवारी पहाटे पूजा-अर्चा करण्यात आली. ...
देवळालीगाव, जेलरोड आदी परिसरात हनुमान जन्मोत्सव साध्या परंतु पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरांमध्ये जाण्याचे टाळले. अनेकांनी घरीच पूजाअर्चा करून जप केला. ...
वणी : सप्तशृंगगडावरील शिखरावर कीर्तिध्वज फडकविण्याची परंपरा ध्वजाचे तीन मानकरी व यजमान यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. सप्तशृंगगडावर सुमारे ... ...