सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत यंदा महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच पती मिळावा, या प्रार्थनेत यंदा कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी जोड देत वडाच्या महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले. एरवी सुवासिनींच्या लगबगीने गजबजून जाणारा अंबाबाई मंदिराचा परिसर ...
यावर्षी रमजान पर्वासह ईदवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सोमवारी (दि.२५) रमजान ईद सण शहरात अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे गजबजणारे ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदान यंदा ओस पडलेले दिसून आले. सामूहिक नमाजपठणाचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमी ...
एरव्ही ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने घरीच ईद साजरी केली जाणार आहे. ...