कोरोना महामारीमुळे काशीविश्वेश्वर देवस्थानच्यावतीने दरवर्षी आयोजित हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अॅड. प्रवीण पारकर यांनी दिली. ...
मुकुट सप्तमीनिमित्त दिगंबर जैन संप्रदायाचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिवस रविवारी (दि.२६) भाविकांनी घरीच सम्मेद शिखरजी पहाडाची प्रतिकृती तयार करून उत्साहात साजरा करण्यात आला. ...
यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली. ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस मुख्यालयाची त्र्यंबोली यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली. मुख्यालयाची पालखी परंपरा जपत पाच पावले चालून जपण्यात आली. यावेळी भाविकांच्या वतीने देवीला कोरोनाचे संकट दूर होऊ दे, असे साकडे पुजाऱ्यांनी घातले ...
यंदा कोरोना या महामारीचे भयावह संकट असल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच गणरायाच्या प्रतिष्ठापना व अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरसुध्दा विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय निर्णय नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिक ...