अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणून अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेकांनी बलिदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासून श्रीराम मंदिर होईपर्यंत प ...
भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने तसेच देश कोरोनामुक्त व्हावा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दीघार्युष्य लाभावे यासाठी भाजप नेत्या अॅड.ललिता पाटील यांच्या निवासस्थानी भव्य श्रीराम यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. ...
बहिण संत मुक्ताबाईकडून बंधू संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर माऊली आळंदी, संत सोपानकाका सासवड येथे श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथून पाठविलेली राखी बांधण्यात आली. संत परंपरेतील हे रक्षाबंधन अखंडपणे पार पाडले जात आहे. ...
कोरोना संक्रमणाचा फैलाव शहर व परिसरांत अधिक वेगाने होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर समाजबांधव सामूहिकरीत्या ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये एकत्र न येता आपापल्या घरीच नमाजपठण करणार आहेत. ...