इगतपुरी : अयोध्या येथील राम जन्म भूमी पार्श्वभूमीवर जनसेवा प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी, इगतपुरी शहर व हेडगेवार पतसंस्था यांच्या वतीने १९९२ साली अयोध्या येथे इगतपुरी येथून कारसेवेसाठी गेलेल्यांचा सत्कार करण्यात आला. ...
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर येथे अयोध्या नगरीतील राम मंदिराच्या भुमिपुजन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर राम मंदिरात भाविकांनी राम मुर्तीचे पुजन करु न आंनद व्यक्त केला. ...
अभोणा : अयोध्येत श्री राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त येथील प्राचीन श्री राममंदिरात नागरिकांनी गुढी उभारून पताका लावत सजावट केली. महिलावर्गाने रांगोळ्या रेखाटनाबरोबरच मंदिर परिसरात दीपप्रज्वलन केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता. ...
मालेगाव : येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने प्रभुरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन व भजन करण्यात आले. देशवासीयांवर ओढवलेल्या कोविड-१९च्या संकटातून मुक्तता व्हावी, अशी प्रार्थना प्रभुरामचंद्रांच्या चरणी करण्यात आली. ...
अयोध्या येथे राममंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...
अयोध्येत प्रभू श्री राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी पूजा, महाआरती करत महाप्रसादाचे वाटप केले तसेच फटाक्यांची आतषबाजी करत घरावर गुढी उभारत जल्लोष साज ...
गेल्या अनेक वर्षांपासूूनची प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण सर्व विश्वासाठी आनंद उत्साह व एक दिशा देणारा नवीन सूर्योदय ठरेल, अशी प्रतिक्रिया थेट अयोध्येवरून सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर आचार्य जनार्दन महाराज यांनी ...