त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टम शताब्दी जयंती महोत्सवास गुरुवारी अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त व्याख्यान सत्रासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ...
ऋषिपंचमीपासून (दि. २३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने म्हसरूळ गजपंथसह अन्य दिगंबर जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. मात्र, चत ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी दरवर्षी साजऱ्या होणाºया गणेशोत्सवास ओझर ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श् ...
अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे साक्षीदार झालेले येथील सतपंत संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे अयोध्येवरून शुक्रवारी रात्री साडेआठला आगमन झाले. ...
इगतपुरी : अयोध्या येथील राम जन्म भूमी पार्श्वभूमीवर जनसेवा प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी, इगतपुरी शहर व हेडगेवार पतसंस्था यांच्या वतीने १९९२ साली अयोध्या येथे इगतपुरी येथून कारसेवेसाठी गेलेल्यांचा सत्कार करण्यात आला. ...