जगद्गुरू जनार्दनस्वामी महाराज यांच्या ३१व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी दि. १९ ते २६ डिसेंबर या काळात होणाऱ्या विश्वशांती धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथील बाणेश्वर महादेव आश्रमात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्र ...
येवला तालुक्यातील विखरणी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयात दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक लक्ष्मीपूजन करण्यात येते. या दिवशी ग्रामपंचायतने वर्षभरात केलेल्या विकासकांमाचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडला जातो. ...
diwali, accident, police, kolhapurnews दीपावलीचा दिवसभर आनंदोत्सव झाला. शनिवारी (दि. १४) सायंकाळी श्री लक्ष्मीपूजनानंतर प्रथेप्रमाणे तोफ उडवली अन् अनर्थ घडला. तोफेतील दारूचा स्फोट झाला. या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले. तोफ उडवणाऱ्या युवकाचा हात न ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामधंदे पूर्ण ठप्प होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना ऐन दिवाळीच्या काळात कमी झालेल्या कोरोनाच्या लाटेमुळे बाजारात पुन्हा उलाढालीने वेग पकडला आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांच्या मनातील ध ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात गुरुवारच्या मावळतीला अंबाबाईच्या मूर्तीस सूर्यस्नान झाले. सोनसळी किरणांनी सायंकाळी पाच वाजून ४७ व्या मिनिटांनी देवीच्या मुखावर येत तिला अभिषेक घातला. दक्षिणायन किरणोत्सव दोन दिवस उशिरा होत असल्या ...
कुटुंब संस्कारीत करण्याची जबाबदारी मातेची आहे. माता जर सुसंस्कृत असेल तर सर्व कुटुंबचं प्रगतिपथावर असते. धर्म, अनुष्ठान, हे कुटुंबाला संस्कारित करण्याचे मार्ग आहे. त्यामुळे मातांनी कुटुंबाला संस्कारित करण्यासाठी आध्यात्मिक मार्ग मजबूत करावा, असे आवाह ...