Religious programme Kolhapur : अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी पतीची साथ मागत गुरुवारी सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या फांद्या पूजण्याऐवजी प्रत्यक्ष वडाच्या झाडाचे पूजन आणि वडाचे झाड लावून महिलांनी पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. दुसरीकडे या ...
Gadchiroli news वटसावित्रीच्या दिवशी महिला आस्थेने वडाच्या झाडाची पूजा करून झाडाच्या सभोवताली धागा गुंडाळतात. यातून वटवृक्षाच्या संवर्धनाचा संदेश तर मिळताे शिवाय पारंपरिक रीतिरिवाज जाेपासला जाऊन औषधी गुणधर्म असलेल्या झाडाचे संवर्धन हाेते. त्यामुळे ...
Hospital Kolhapur : कोल्हापूर येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ रुग्णालयात लॅबोरेटरीसोबत आता माफक दरामधे डिजिटल एक्स-रे ही सुविधा उपलब्ध झाली असून या डिजिटल एक्स-रे मशिनचे उद्घाटन सोमवारी सातारा येथील शुभदा सुभाष दोशी या ...
चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे ज्ञानयोगी देवनंदी गुरुदेव यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येणाऱ्या भगवान अरिहंत मूर्तीसाठी ३६५ टन वजनाचा अखंड पाषाण चांदवड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर आला असता, शहरातील सर्व भाविका ...
CoronaVIrus Kolhapur : कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील साकोली परिसरात असलेल्या श्री महाकाली देवाचा उत्सव यंदा साध्या पद्धतीने व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऐन उत्सवाच्या काळात गुरुवारी देवीचे मंदिर बंद ठेवण्या ...
आमरस, मांडा, सांजोरी, पुरी, भाजीच्या साग्रसंगीत भोजन आस्वादाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची गोडी वाढविली. खान्देशात आखाजी म्हणून साजरी होणारा अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या सणाला माहेरवाशिणी माहेरी येण्याची परंपरा असली, ...