दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलींचे विघ्न असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खोदण्यास अन्य अनेक अटींमुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण होणार आहे. वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी होणाºया उत्सवासाठी विघ्न येत असल् ...
गौरवशाली सैनिकी परंपरा लाभलेला इन्फंट्री वसाहतीत कार्यरत असलेल्या संरक्षण दलामध्ये त्र्यंबोली देवी ही शौर्याची प्रतीक. पूर्वी मराठा लाईफ इन्फंट्रीचे जवान मोहिमेवर जाताना आपले रक्षण करणाऱ्या या देवीची प्रतीकात्मक मूर्ती ते सोबत नेत असत. अशा या त्र्यंब ...
चांगभलंच्या गजरात जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची शुक्रवारी मोठया धार्मिक उत्साहात सांगता झाली. गुरुवारी रात्रभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवार सकाळी ६.३० वाजता धुपारती पालखी सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता झाली ...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वेगळेपण जपणारा बोरीचा बार गुरुवारी खंडाळा तालुक्यातील सुखेड-बोरी गावाच्या सीमेवर रंगला. सुखेड-बोरी दोन गावांतील महिलांनी गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहिली. ...
शिराळा येथे दि. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमी सणासाठी शिराळकर आणि शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत. ...
देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील राम मंदिरात शनिवारपासून (दि. ११) ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहेत. ...
श्रावणमासानिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिर व सोमेश्वर येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरला गेलेल्या श्री निवृत्तिनाथ पालखीचा परतीचा सोहळा गडकरी चौकातील शासकीय गुदाम परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी पालखीच्या सोबत असलेले वारकरी, टाळ, पखवाजवादक यांचा राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...