साखरखेर्डा (बुलडाणा): विरशैव लिंगायत समाजाचे धर्म प्रचारक उज्जैयनी (कर्नाटक) पिठाचे जगद्गुरू श्री पलसिध्द महास्वामी यांचा ९६० वा स्मृती महोत्सव २९ ते ३१ आॅगस्ट रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील पलसिध्द मठात होणार आहे. ...
श्रावणामध्ये मांडवीतील श्री भैरी मंदिर व राजीवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात नामसप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसांच्या सप्ताहची सोमवारी सकाळी सांगता झाली. ...
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (दि.२०) शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ‘ओम नम: शिवाय’, ‘बम बम भोले’चा गजर करीत भाविकांनी मंदिरांमध्ये अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आरती आदींना प्राधान्य दिले. ...
श्रावण मासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रामकुंडावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर तसेच जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णतीर्थ आश्रमात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. ...
चांदोरी : येथील पंचमुखी महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चंद्रावती म्हणजेच चांदोरीचे ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व सांगितले जाते. ...
समाज घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने संतांनी केले असून, समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करावे, असे प्रतिपादन बाबूराव महाराज शास्त्री यांनी केले. येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज य ...