लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

समाजावर प्रेम, परोपकार हिच संतांची शिकवण - Marathi News | The teachings of saints, charity, love and philanthropy on society | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समाजावर प्रेम, परोपकार हिच संतांची शिकवण

स्वत:ला महत्त्व न देता साधारण व्यक्ती म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ब्रह्मलिन जगन्नाथ महाराज स्वत:ही कमी बोलत होते, पण कमी बोलण्यात, त्यांच्या वाणीत गोडवा होता. चांगले कपडे, चांगली गाडी हा आपला परिचय नसून, समाजावर प्रेम, परोपकार व संस्कार हाच आपला ...

रावेर तालुक्यातील सावदा येथे ‘जय मल्हार’च्या गजरात खंडोबाची यात्रा उत्साहात - Marathi News | Touring Khandoba in the garage of 'Jai Malhar' in Savda, Raver Taluk | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील सावदा येथे ‘जय मल्हार’च्या गजरात खंडोबाची यात्रा उत्साहात

सावदा शहरात चंपाषष्टी व श्रद्धास्थानी असलेल्या खंडोबाच्या देवस्थानात यात्रेनिमित्त ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात गुरुवारी बारागाड्या उत्साहात ओढण्यात आल्या. ...

आजपासून योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सवास सुरुवात - Marathi News | Yogeshwari Devi's Journey of the Day begins today | Latest beed News at Lokmat.com

बीड :आजपासून योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सवास सुरुवात

महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या ...

ओझरला यळकोट यळकोट जय मल्हार - Marathi News | Ozhar Yalkot Yelkot Jay Malhar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला यळकोट यळकोट जय मल्हार

यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोषात आख्खं गाव पिवळं झालं. हवेत भंडारा उधळत....खंडेराव महाराजांचा जयजयकार अन् गाण्यांच्या तालावर भाविकांनी आनंद लुटला. ...

हिरावाडीत चंपाषष्ठीनिमित्त  बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम - Marathi News |  Twelve trains for the Hirawadi Champaran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत चंपाषष्ठीनिमित्त  बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम

हिरावाडी गावठाण (शक्तिनगर) येथे गुरुवारी (दि. १३) चंपाषष्ठीनिमित्त शिव मल्हार मित्रमंडळाच्या वतीने बारा गाड्या ओढण्याचा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेसातला अमित देवकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती होईल. ...

चांगल्या संस्कारातून संस्कृती टिकणार :  रामकृष्ण महाराज लहवितकर - Marathi News |  Culture will remain with good culture: Ramkrishna Maharaj Lahwitkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांगल्या संस्कारातून संस्कृती टिकणार :  रामकृष्ण महाराज लहवितकर

आडगाव : देशात व्यभिचार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे देशाला सुसंस्कृतबरोबर सुसंस्कारित पिढीची गरज आहे. नव्या पिढीला संस्कार मिळाले ... ...

यावल येथे श्री स्वामिनारायण मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू - Marathi News | In the temple of Lord Swaminarayan, at Yaval, Pranaprishtha Sohala is started | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल येथे श्री स्वामिनारायण मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू

यावल येथील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामिनारायण मंदिरातील देवता प्राणप्रतिष्ठा सोहळयास बुधवारपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेने सुरुवात झाली. वडताल (गुजरात) संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. ...

रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Maruti temple at Savkheda Khurd in Raver Taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे भूमिपूजन फैजपूर येथील सत्पंथी मंदिराचे श्री मंडलेश्वर जनार्दन स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ...