कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जागर करत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. पाच ते सात हजार भाविकांच्या उपस्थितीत वाद्य व वाघ्या, मुरळीच्या मल्हार-म्हाळसा गीतांवर तरुणांनी थिरकत भंडार उधळत जयघोष केला. ...
महानुभीव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोकरदन तालुक्यातील श्री. क्षेत्र जाळीचादेव यात्रेला रविवारपासून प्रारंभ झाला ...
भगवान बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव कार्यक्र म येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्र माच्या तयारीबाबत गोविंद सेवकांची बैठक झाली. उपस्थितांचे स्वागत डॉ. श्रीनिवास दायमा यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. ...
वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास शनिवारपासून (दि. ८) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत् ...