लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम, मराठी बातम्या

Religious programme, Latest Marathi News

हनुमान जयंतीदिनी घरात झाली पूजा, जप - Marathi News |  Puja, chanting took place at Hanuman Jayanti's house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमान जयंतीदिनी घरात झाली पूजा, जप

देवळालीगाव, जेलरोड आदी परिसरात हनुमान जन्मोत्सव साध्या परंतु पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरांमध्ये जाण्याचे टाळले. अनेकांनी घरीच पूजाअर्चा करून जप केला. ...

सप्तशृंगगडावर कीर्तिध्वजाची परंपरा कायम - Marathi News | The tradition of celebrity continued on the Seven Seaside | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगडावर कीर्तिध्वजाची परंपरा कायम

वणी : सप्तशृंगगडावरील शिखरावर कीर्तिध्वज फडकविण्याची परंपरा ध्वजाचे तीन मानकरी व यजमान यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. सप्तशृंगगडावर सुमारे ... ...

जामनेरला लॉकडाऊनमुळे रथोत्सव मिरवणूक नाही - Marathi News | Jamner does not have a rally procession due to lockdown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला लॉकडाऊनमुळे रथोत्सव मिरवणूक नाही

दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्रीराम रथोत्सवाची परंपरा कोरोनातील लॉकडाऊनमुळे यंदा खंडित झाली. ...

सुन्या सुन्या गाभाºयात रामजन्मोत्सव! - Marathi News | Ramjamotsav is in full swing! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुन्या सुन्या गाभाºयात रामजन्मोत्सव!

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.२) रामनवमीला मंदिरांमधील सुन्या सुन्या गाभाºयातच रामजन्मोत्सव सोहळा मोजक्याच पुजाºयांच्या उपस्थितीत साजरा करण्यात ...

coronavirus: तेलंगणात 6 जणांचा मृत्यू, दिल्लीतील जमातच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी - Marathi News | some persons attended a religious prayer meeting markaz in the nizamuddin Among those six died which were from Telangana sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: तेलंगणात 6 जणांचा मृत्यू, दिल्लीतील जमातच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी

याशिवाय दिल्लीत मरकजशी संबंधित आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. याशिवाय 228 संशयीत रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. ...

मेंढपाळांचा पाडवा सण वाड्यावरच - Marathi News | Shepherd's Feast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेंढपाळांचा पाडवा सण वाड्यावरच

नववर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या. परंतु पोटासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांनी मात्र आपल्या वाड्यावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. ...

येवल्यात साध्या पद्धतीने गुढीपाडवा - Marathi News | In a simple way, stir the doll | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात साध्या पद्धतीने गुढीपाडवा

येवला परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये शासन, प्रशासन यंत्रणा दक्षता घेत असताना नागरिकही स्वत:ची काळजी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे मराठी नववर्षाचा सण असणारा गुढीपाडवाही यंदा सर्वांनीच साधेपणाने साजरा केला. लॉकडा ...

केदारेश्वर महाराज यात्रोत्सव रद्द - Marathi News | Kedarshwar Maharaj Yatra festival canceled | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केदारेश्वर महाराज यात्रोत्सव रद्द

श्री. केदारेश्वर महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे ...