नाशिक : देशभर प्रसिद्ध असलेल्या पांडवलेणीच्या (त्रिरश्मी लेणी) प्रवेशद्वारावर कंत्राटी कर्मचाºयांकडून पर्यटकांना अरेरावी करत वादविवादाचे प्रसंग घडत असल्याने भारतीय पुरातत्व विभागाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुरातत्व विभागाने प ...
श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी बम बम भोले हर हर महादेव असा जयघोष करत गंगाघाटावरील श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नवीन शुक्रवारीतील शिंगाडा मार्केट परिसरामधील उद्यानात असलेल्या मंदिराला संरक्षण देण्यास नकार दिला. तसेच, नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे संबंधित मं ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाच्या व्यवस्थापक कार्यालयात पैसे जमा करणाऱ्या अनधिकृत धार्मिकस्थळांना कोणतेही संरक्षण मिळाले नाही. न्यायालयाने गुरुवारीही आपली आधीची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे महापालिकेकरिता सर्व ...
आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपानसारख्या प्रगत देशातून एक तरुण बौद्ध भिक्खू बुद्ध अन् नागार्जुनाच्या कर्मभूमीच्या शोधात भारतात आले. नागार्जुनाच्या भूमीचा शोध घेत घेत ते नागपुरात पोहोचले. ना कुणाची ओळख ना पाळख, जपानी भाषा सोडली तर इतर कुठ ...