तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
धार्मिक स्थळे, मराठी बातम्या FOLLOW Religious places, Latest Marathi News
Shree Saibaba Sansthan Trust News: शिर्डीतील साई बाबा संस्थानने भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता पाच लाख विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. ...
Simhastha Kumbh Mela Nashik: कुंभमेळ्यातील नियोजनासंदर्भातील चर्चेवरून निर्मोही अनि आखाड्याचे महंत राजेंद्र दास प्रशासनावर संतापले. ...
36 देशांतील जवळपास 80,000 प्रौढांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणतून समोर आलेल्या माहितीनुसार, जे लोक आता कुठलाही धर्म मानत नाहीत, जे कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीत, अशा लोकांची संख्या वाढत आहे... ...
Nashik Kumbh Mela 2027: आखाड्यांच्यावतीने महंत भक्तीचरण दास महाराज, महंत सुधीरदास महाराज, फलहारी बाबा महाराज, अनिकेत शास्त्री यांच्यासह ७०पेक्षा अधिक साधू-महंत उपस्थित होते. ...
Nashik News Updates: नाशिकमधील पंचवटी भागात असलेल्या भक्तिनिवासात एका २८ वर्षीय महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ...
‘शाही स्नाना’च्या ऐवजी ‘अमृत स्नान’ शब्द वापर करण्यात येईल, तर अन्य स्नानांसाठी ‘पर्व स्नान’ शब्द वापरण्यात येईल असे मत वैष्णव आखाड्यांचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास यांनी केले. ...
Nashik kumbh mela preparation update: सिंहस्थ आढावा बैठक; प्लॅटफॉर्म वाढीसाठी आराखडा, सध्या ३७५ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित ...
Glacier broke in uttarakhand: बद्रीनाथ गावापासून चार किमी अंतरावर हिमकडा कोसळल्याची घटना घडली आहे. ५७ मजूर बर्फाखाली दबले गेले आहेत. ...