शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Future Retail Vs Amazon: एकल न्यायाधीश खंडपीठाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती, Future Retail ला दिलासा

व्यापार : Mukesh Ambani Return : एका दिवसात इतके कमावले की, मुकेश अंबानी पुन्हा टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत आले

व्यापार : Mukesh Ambani: बहुचर्चित मुकेश अंबानींच्या साम्राज्याला 'ग्रहण'; टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर

व्यापार : आमचा रोजगार धोक्यात, मार्ग काढा; Big Bazaar च्या महिला कर्मचाऱ्यांचे PM मोदींना साकडे

व्यापार : अनिल अंबानीचा पाय खोलात! रिलायन्सची 'ही' कंपनी डिफॉल्टर यादीत; व्याजही चुकवले नाही

राष्ट्रीय : गुड न्यूज! Reliance Industries चा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा करणार खर्च

तंत्रज्ञान : मुकेश अंबानी Reliance Jioच्याच 4G मायाजालात गुरफटले; 5G वर सरकारचे मोठे वक्तव्य

व्यापार : टाटांचा हुकूमी एक्का देणार अंबानींना धक्का?; पुढील आठवड्यात धमाका होण्याची शक्यता

तंत्रज्ञान : JIO युझर्सना आता टॉप अप व्हाउचर्ससह अ‍ॅडिशनल डेटा मिळणार नाही!; 'असं' आहे कारण

व्यापार : लॉकडाऊनमध्ये मुकेश अंबानींनी किती कमावले?; दर तासाची कमाई पाहून थक्क व्हाल