शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Reliance AGM 2023: रिलायन्सच्या संचालक मंडळात बदल; ईशा, आकाश, अनंत अंबानींकडे मोठी जबाबदारी, नीता अंबानींचा राजीनामा

व्यापार : Reliance AGM 2023: ... वाटतंय की ते इथेच बसलेत, जेव्हा धीरुभाई अंबानींच्या आठवणीत भावूक झालेले मुकेश अंबानी

व्यापार : Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? ५ मोठ्या घोषणा करू शकतात मुकेश अंबानी

व्यापार : तीन कंपन्यांचं मार्केट कॅप ₹८२०८२.९१ कोटींनी घसरलं, रिलायन्सला ₹५८६९०.९ कोटींचा झटका

व्यापार : JioPay बॉक्स होणार लाँच, Paytm चं टेन्शन वाढणार? पाहा काय असेल यात खास

व्यापार : मुकेश अंबानींच्या कंपनीत परदेशी कंपनीची मोठी गुंतवणूक, ₹८२७८ कोटींत खरेदी केला हिस्सा

व्यापार : मोठा करार; LIC ने मुकेश अंबानींच्या Jio Fin मध्ये मिळवली 6.66% भागीदारी

व्यापार : अंबानींच्या 'या' कंपनीत एलआयसीची मोठी गुंतवणूक, LIC च्या शेअरमध्ये तेजी

व्यापार : Jio Financial Servicesची शेअर बाजारात एन्ट्री, बीएसईवर ₹२६५ वर लिस्टिंग

व्यापार : गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, 'या' दिवशी बाजारात लिस्ट होणार Jio Financial चे शेअर्स