लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

Valentines week,Propose day 2022: प्रपोज करताना लक्षात ठेवावे असे 5 Do's & Don'ts, 'नकार' टाळायचा तर एवढं करा.. - Marathi News | Valentines week, Propose day 2022: 5 Do's & Don'ts to keep in mind while proposing. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रपोज करताना लक्षात ठेवावे असे 5 Do's & Don'ts, 'नकार' टाळायचा तर एवढं करा..

Propose day 2022: ज्याला प्रपोज करताय त्याच्याकडून कन्फर्म होकार मिळवायचा असेल आणि यंदाच्या व्हॅलेंटाईन्सला (valentines day) सिंगल रहायचं नसेल, तर प्रपोज करताना हे काही नियम पाळाच.. ...

Valentines Day 2022 : व्हॅलेंटाईन्स डेसाठी स्किन रेडी आहात का? सुंदर ग्लोसाठी हव्याच 5 गोष्टी - Marathi News | Valentines Day 2022: Are you ready for Valentine's Day? 5 things you need for a beautiful glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Valentines Day 2022 : व्हॅलेंटाईन्स डेसाठी स्किन रेडी आहात का? सुंदर ग्लोसाठी हव्याच 5 गोष्टी

Valentines Day 2022 : व्हॅलेंटाईन्स डेला आपलं प्रेम चेहऱ्यावर झळकायला हवं, त्यासाठी ही स्कीनकेअर प्रॉडक्टस तुमच्याक़डे असायलाच हवीत... ...

Propose Day 2022 : प्रपोज करायचं डेअरिंग नाही? फक्त ३ सोप्या ट्रिक्स, बोल डाल बिंधास्त - Marathi News | Propose Day 2022: No daring to propose? Just 3 simple tricks, just say the word | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Propose Day 2022 : प्रपोज करायचं डेअरिंग नाही? फक्त ३ सोप्या ट्रिक्स, बोल डाल बिंधास्त

Propose Day 2022 : प्रपोज करायचंय पण भिती वाटते किंवा ती परफेक्ट वेळ समजत नाही, या घ्या प्रपोज करायच्या सोप्या ट्रीक्स...मनातलं सांगून टाकल्यावर तुम्हालाही वाटेल एकदम मोकळं ...

तुमची पत्नी चिडखोर आहे? अशावेळेला काय कराल? कशी हाताळाल परिस्थीती? त्यासाठी 'या' टिप्स - Marathi News | how to deal with your angry wife know the tips | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमची पत्नी चिडखोर आहे? अशावेळेला काय कराल? कशी हाताळाल परिस्थीती? त्यासाठी 'या' टिप्स

नातेसंबधांमध्ये काही कारणांमुळे काहीवेळा दुरावा येऊ शकतो. पण त्यात तुमची पत्नी जर जास्त चिडखोर असेल तर अशावेळी परिस्थीती कशी हाताळायची हे समजुन घेतले पाहिजे. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत ...

प्रेम सप्ताह सुरू झाला, तुमचेही प्रेम दीर्घकाळ टिकावे वाटत असेल तर 'ही' महत्त्वाची अट मान्य करा! - Marathi News | Love Week has started, if your love also wants to last for a long time, then accept this important condition! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रेम सप्ताह सुरू झाला, तुमचेही प्रेम दीर्घकाळ टिकावे वाटत असेल तर 'ही' महत्त्वाची अट मान्य करा!

प्रेम केवळ सप्ताहापुरते मर्यादित नको, ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवता आले पाहिजे! ...

Rose Day 2022 : गुलाबाच्या विविध रंगाचा अर्थ माहिती आहे का? पार्टनरला गुलाब देण्याआधी नक्की वाचा त्यामागच्या भावना - Marathi News | Rose Day 2022 : Rose day 2022 what do different colors of roses mean | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या विविध रंगाचा अर्थ माहिती आहे का? पार्टनरला गुलाब देण्याआधी वाचा त्यामागच्या भावना

Rose Day 2022 : व्हॅलेंटाईन वीक हा तरूणांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजेच रोझ डे (Rose Day) आज ७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.  ...

रोज डेच्या दिवशी गुलाब देत असाल तर आधी त्याचा अर्थ जाणून घ्या, नाहीतर गैरसमज होतील - Marathi News | know the meaning of different colour roses to propose on Rose Day 2022 | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :रोज डेच्या दिवशी गुलाब देत असाल तर आधी त्याचा अर्थ जाणून घ्या, नाहीतर गैरसमज होतील

रोज डेला गुलाब देण्यापूर्वी, तुम्हाला गुलाब देखील वेगवेगळ्या रंगांचे असतात आणि प्रत्येक गुलाबाचा स्वतःचा खरा अर्थ आहे हे माहित असले पाहिजे. तर, जर तुम्हाला कोणी आवडत असेल आणि प्रपोज करण्याचा विचार करत असाल. तर, सर्वप्रथम, प्रत्येक गुलाबाच्या रंगाचा अ ...

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट - Marathi News | Best Dating Apps You Can Try Ahead Of Valentines Day 2022 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

भारतात अनेक डेटिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत यात Bumble आणि फेसबुकच Truly Madly अ‍ॅप जास्त लोकप्रिय आहेत. तसेच अजून अनेक डेटिंग अ‍ॅप्स प्रेम फुलवण्याचं काम करत आहेत. ...