लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

Relationship Tips : ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम, स्ट्रेस, डेडलाईन यांचा सेक्स लाईफवर घातक परिणाम, आरोग्याच्या तक्रारीत वाढ - Marathi News | Relationship Tips : Does working too much in the office affect your sexual life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Relationship Tips : ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम, स्ट्रेस, डेडलाईन यांचा सेक्स लाईफवर घातक परिणाम, आरोग्याच्या तक्रारीत वाढ

Relationship Tips : लैगिंक इच्छा कमी होण्याचं तणाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. प्रमोशन, प्रोजेक्ट डेडलाइन, वेतन वाढ या सगळ्याबाबत विचार करत असताना ताण तणाव वाढल्यानं कामेच्छा कमी होते. ...

Relationship Tips : सर्वाधिक भारतीय आपल्या पार्टनरकडून ठेवतात 'या' अपेक्षा; डेटिंग अ‍ॅपमधून खुलासा - Marathi News | Relationship Tips : 65 percent indian daters choose freedom over money says report genz tlif | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Relationship Tips : सर्वाधिक भारतीय आपल्या पार्टनरकडून ठेवतात 'या' अपेक्षा; डेटिंग अ‍ॅपमधून खुलासा

Relationship Tips : भारतीय रिलेशनशिपबाबत स्वतःला कसे व्यक्त करतात. त्यांच्या जीवनात पार्टनरला किती महत्व देतात, पार्टनरकडून त्यांच्या अपेक्षा काय असतात याबाबत खुलासा केला आहे.  ...

म्हणा फक्त ५ जादुई वाक्य! बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरुषांना नेमकं हेच तर ऐकायचं असतं.. - Marathi News | Say just 5 magic sentences! Men always want to hear from their wife or girlfriend | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हणा फक्त ५ जादुई वाक्य! बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरुषांना नेमकं हेच तर ऐकायचं असतं..

नात्यातला आनंद टिकवायचा असेल, तर जोडीदाराला खूश ठेवायला हवं. जोडीदाराला आनंद देणारी ही ५ वाक्य अगदी पक्की पाठ करून ठेवा. कारण बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरूषांना हेच तर ऐकायचं असतं.... ...

आणखी शिकण्यासाठी मुलीचं लग्नाचं वय २१ करा; १५० मुलींचं पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | Age of marriage girl 21: Make the age of marriage of the girl 21 150 girls send letter to PM Modi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आणखी शिकण्यासाठी मुलीचं लग्नाचं वय २१ करा; १५० मुलींचं पंतप्रधान मोदींना पत्र

Age of marriage girl 21: याआधीही मुलीचं लग्नाचं वय २१ असावं याबाबत चर्चा सुरू होत्या. ...

Relationship Tips : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचं दिग्दर्शकांवर जडलं प्रेम; पाहा जोडप्यांचे एकापेक्षा एक फोटो - Marathi News | Relationship Tips : Town actresses who married film directors | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Relationship Tips : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचं दिग्दर्शकांवर जडलं प्रेम; पाहा जोडप्यांचे एकापेक्षा एक फोटो

Relationship Tips : काही बॉलीवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनेत्यांची निवड न करता दिग्दर्शकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून पसंत केले.   ...

Raksha bandhan 2021 : रक्षाबंधनाला गिफ्ट करा 'या' ६ वस्तू; कमी खर्चात बहिणीला खूश करण्याची भन्नाट आयडिया - Marathi News | Raksha bandhan 2021 : Gift idea on the day of raksha bandhan make your sister happy by giving her this gift | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Raksha bandhan 2021 : रक्षाबंधनाला गिफ्ट करा 'या' ६ वस्तू; कमी खर्चात बहिणीला खूश करण्याची भन्नाट आयडिया

Raksha bandhan 2021 : बहिणींना  रक्षाबंधनाच्या दिवशी काय देता येईल याची एक कॉमन लिस्ट असते किंवा काही नाही जमलं तर भाऊ सरळं पैश्यांची भेट देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा एखादी भन्नाट भेटवस्तू दिली बहिणाबाई जास्तच खुश होतील. ...

'..पण त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही'; धर्मेंद्रशी लग्नास तयार नव्हत्या हेमामालिनी, स्वतः सांगितलं कारण - Marathi News | Relationship Tips : Hema malini once reveals she does not want to marry dharmendra says i will marry a man like him but not him | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'..पण त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही'; धर्मेंद्रशी लग्नास तयार नव्हत्या हेमामालिनी, स्वतः सांगितलं कारण

Relationship Tips : हेमा मालिनी यांनाही धर्मेंद्र आवडू लागले होते पण त्यांच्याशी लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. धर्मेंद्रसारख्या एखाद्या व्यक्तीशी लग्न करेन पण धर्मेंद्रशी करणार नाही असं हेमा मालिनी यांनी ठरवलं होतं.  ...

सावधान.. ४ चुका आणि थेट ब्रेकअप! नात्यात रोमान्स टिकवायचा तर हे विसरु नका - Marathi News | These 4 mistakes can spoil your relation..  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान.. ४ चुका आणि थेट ब्रेकअप! नात्यात रोमान्स टिकवायचा तर हे विसरु नका

नातं टिकवायचं असेल, तर काही गोष्टींचे नियम नक्कीच पाळायला हवेत. कुठे थांबायचं आणि कुठून सुरू करायचं हे जर कळलं तर नातं आपोआपच खुलत जातं. ...