लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी? - Marathi News | Ajay Devgn as he completes 30 years in cinema : Bollywood couple ajay devgan and kajol love story | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल हे अजय देवगणचे पहिले प्रेम होते असे तुम्हाला वाटते का? बॉलीवूडमध्ये हिरो-हिरोईनमधील अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो, परंतु अशा प्रेमकथांबद्दल लोकांना क्वचितच माहिती असेल. ...

International Men’s Day 2021:  हॉट बॉडी, किलर स्माइल, स्मार्ट लूक नाही तर; स्त्रियांना जास्त आवडतात 'या' ७ प्रकारचे पुरूष - Marathi News | International Men’s Day 2021: 7 Types Of Men Every Woman Wants  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉट बॉडी, किलर स्माइल, स्मार्ट लूक नाही तर; स्त्रियांना जास्त आवडतात 'या' ७ प्रकारचे पुरूष

International Men’s Day 2021: कोणत्याही नात्यात सुंदरतेबरोबरच बौद्धिक जोड असणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा ते नाते फार लवकर कंटाळवाणे होते. त्याच वेळी, दोन बुद्धिमान लोकांमधील संबंध दीर्घकाळ टिकतात. स्त्रिया नेहमीच बुद्धिमान पुरुषांकडे आकर्षित होतात. ...

Sexual Health Tips : ....म्हणून कमी वयातच घटतो पुरूषांचा स्पर्म काऊंट; चांगल्या Sex Life साठी जाणून घ्या उपाय - Marathi News | Sexual Health Tips Men's Sexual Health : low sperm count causes prevention | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :....म्हणून कमी वयातच घटतो पुरूषांचा स्पर्म काऊंट; चांगल्या Sex Life साठी उपाय जाणून घ्या

Sexual Health Tips : जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वडील बनण्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरला असाल तर शुक्राणूंची संख्या कमी असणे हे देखील त्यामागचे प्रमुख कारण असू शकते. ...

Social Viral : संभोगादरम्यान एक चूक महागात पडली; काही कळायच्या आतच तिला हार्ट अटॅक आला अन् मग.... - Marathi News | Social Viral : Woman get heart attack during sexual intercourse with her partner | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरसंबंधात एक चूक महागात पडली; काही कळायच्या आतच तिला हार्ट अटॅक आला अन् मग....

Woman get heart attack during sexual intercourse : मला चक्कर येत होती, श्वास घ्यायला त्रास होत होता. याआधी मला असं कधीच जाणवलं नव्हतं. मला खरंच हार्ट अटॅक आलाय, ते ही अशावेळी? यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. ...

दिवसेंदिवस नात्यांमधील अंतर का वाढत चालले आहे? सांगताहेत गौर गोपाल दास! - Marathi News | Why is the gap between relationships widening day by day? Gaur Gopal Das says! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दिवसेंदिवस नात्यांमधील अंतर का वाढत चालले आहे? सांगताहेत गौर गोपाल दास!

नाती जोडताना इगो तोडावा लागला, तर कमीपणा वाटून घेऊ नका. कारण नाती महत्त्वाची आहेत, इगो नाही! हे कायम लक्षात ठेवा.  ...

दिवाळीत गेट टुगेदर प्लॅन करताय? या ६ गोष्टी अजिबात विसरू नका, पाहुणे खुश आपण आनंदी - Marathi News | Do you plan to get together for Diwali? Don't forget these 6 things, guests are happy, you are happy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत गेट टुगेदर प्लॅन करताय? या ६ गोष्टी अजिबात विसरू नका, पाहुणे खुश आपण आनंदी

दिवाळीत एकमेकांना भेटत असाल तर सकारात्मक वातावरण ठेऊन आनंद व्दिगुणित करुया...कसा ते पाहूया... ...

Sexual Health Tips : सेक्स हार्मोन्सच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये उद्भवतात 'या' समस्या; हॅप्पी सेक्स लाईफसाठी लक्षणं जाणून घ्या - Marathi News | Sexual Health Tips : Symptoms are seen in men due to lack of sex hormones | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सतत चिडचिड, खूप थकल्यासारखं वाटतं? सेक्स हार्मोन्सच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये उद्भवतात 'या' समस्या

Sexual Health Tips : टेस्टोस्टेरॉन हार्मोनला सेक्स हार्मोन म्हणतात, ते पुरुषांच्या शरीरात तयार होते. या संप्रेरकामुळे पुरुषांमध्ये सेक्स ड्राइव्हची वाढ आणि कमतरता उद्भवते. ...

मिलिंद सोमण - अंकिता कोंवरची परफेक्ट डेट, डेटवर जाताना तुम्हीही करू शकता असं काही.. - Marathi News | Milind Soman - Ankita Konwar's Perfect Date, Something You Can Do When Going on a Date .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिलिंद सोमण - अंकिता कोंवरची परफेक्ट डेट, डेटवर जाताना तुम्हीही करू शकता असं काही..

फिटनेस फ्रिक असलेले हे रोमँटीक कपल आपल्या चाहत्यांनाही कायमच व्यायामाची प्रेरणा देते. पाहूया परफेक्ट डेट म्हणून त्यांनी काय केले... ...