असं मानलं जातं किंवा अशी सामान्य अपेक्षा असते की, एका कपलची लिबिडो म्हणजेच कामेच्छा एकसारखी असावी. पण अनेकवेळा असं होईलच असं गरजेचं नाही. अशात कपल्सने काय करावं? ...
रिलेशनशिपमध्ये दोघांचा एकमेकांवरील विश्वास ही खूप मोठी बाब आहे. पण विश्वास तोडला की, सगळं काही संपतं. पण अशाही काही चुका आहेत, ज्यामुळे जास्त त्रास होतो. ...
रिलेशनशिपमध्ये अनेक मुलांची अशी तक्रार असते की, त्यांची गर्लफ्रेंड छोट्या-छोट्या गोष्टींवरून रूसून बसते. कधी कधी तर अचानक फार रागावते. अशावेळी तिला समजावण्यासाठी फार कसरत करावी लागते. ...
मुलींना समजून घेणं म्हणजे, जगतील सर्वात कठिण काम. त्यांच्या मनात कधी काय येईल आणि त्या कधी काय विचार करतील याचा काही नेम नसतो, यांसारखी अनेक विधान आपण अनेकदा ऐकतो. ...
व्यक्तीच्या जन्माचा महिना, वार आणि दिवस यावरून त्यांच व्यक्तीमत्त्व ओळखण्यास मदत होते. यामुळे त्यांच्या स्वभावाबातच्या काही खास गोष्टी समजण्यासही मदत होते. ...
आपण नेहमी ऐकतो की, मुली मुलांपेक्षा जास्त फूडी असतात. त्यांना नवनवीन किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. काही मुलींसाठी गोड गोलगप्पे म्हणजेच पाणी-पुरी, तर काहींना आइसक्रिम खाणं फार आवडतं. ...