लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship tips, Latest Marathi News

'या' ७ प्रकारच्या व्यक्तींना डेट करत असाल तर वेळीच व्हा सावध, नंतर होईल पश्चाताप... - Marathi News | Be careful if you are dating these 7 types of people | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' ७ प्रकारच्या व्यक्तींना डेट करत असाल तर वेळीच व्हा सावध, नंतर होईल पश्चाताप...

अनेकदा एखाद्या नात्याची सुरूवात ही केवळ आकर्षणामुळे होते. पुढे ते या आकर्षणाला प्रेम समजून संसारही थाटतात. ...

लैंगिक जीवन : महिलांनी 'ही' समस्या वेळीच दूर केली तर मिळेल दुप्पट आनंद! - Marathi News | Sex life: What is sex anxiety and how to keep it away | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : महिलांनी 'ही' समस्या वेळीच दूर केली तर मिळेल दुप्पट आनंद!

अनेकदा पार्टनरसोबत बऱ्याच वर्षांपासून राहत असतानाही पहिल्यांदा किंवा नंतरही त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भिती वाटते. ...

लैंगिक जीवन : काय आहे Sensate Focus आणि काय होतो याचा फायदा? - Marathi News | Sex Life: Sensate focus sex therapy that involves abstinence from intercourse during session | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : काय आहे Sensate Focus आणि काय होतो याचा फायदा?

तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या विचित्र सेक्स ट्रेन्ड्सबाबत ऐकलं असेलच. इतकेच काय तर शारीरिक संबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पोजिशनबाबतही तुम्ही ऐकलं असेल. ...

लैंगिक जीवन : 'हे' असू शकतात अ‍ॅलर्जीचे संकेत, वेळीच करा उपाय! - Marathi News | These signs tell that you are having sex allergy | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'हे' असू शकतात अ‍ॅलर्जीचे संकेत, वेळीच करा उपाय!

शारीरिक संबंधाने दोन व्यक्ती केवळ शारीरिक रूपाने जवळ येत नाही तर मानसिक आणि भावनात्कम रूपानेही जवळ येतात. याने दोन व्यक्तींमध्ये जवळीकता निर्माण होण्यास मदत मिळते. ...

लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'या' चुका कराल तर रात्रभर फक्त तारे मोजत बसावं लागेल! - Marathi News | Sex Life: These sex mistakes may turn off partners arousal | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'या' चुका कराल तर रात्रभर फक्त तारे मोजत बसावं लागेल!

समजा पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना ऐन उत्साहात जर असं काही घडलं की, ज्याने पार्टनरची उत्तेजना किंवा तुमची उत्तेजना कमी होईल, तर यापेक्षा वाईट दुसरं काही होऊच शकत नाही. ...

एक्स बॉयफ्रेन्ड अजूनही स्वप्नात येतो? जाणून घ्या कारण.... - Marathi News | Ex-boyfriend dream what do they mean? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :एक्स बॉयफ्रेन्ड अजूनही स्वप्नात येतो? जाणून घ्या कारण....

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बरीच वर्षे घालवलेली असता, अशात त्या व्यक्तीबाबत तुमच्या मनात विचार येणे स्वाभाविक आहे. भलेही ती व्यक्ती तुमच्यासोबत नसेल. ...

लैंगिक जीवन : ...म्हणून भारतीय लोक लपून-छपून करतात Viagra चा वापर! - Marathi News | Sex Life: Indians use Viagra for better performance during intimate says survey | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ...म्हणून भारतीय लोक लपून-छपून करतात Viagra चा वापर!

लोकांमध्ये शारीरिक संबंधाबाबत बोलण्यात संकोच असतो. पण आता आपल्या लैंगिक समस्यांबाबत लोक आधीच्या तुलनेत डॉक्टरांशी अधिक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. ...

नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची लव्ह लाइफ असते भारी; व्यक्तीमत्वही असतं रहस्यमयी - Marathi News | People born in november are very romantic know the qualities | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची लव्ह लाइफ असते भारी; व्यक्तीमत्वही असतं रहस्यमयी

प्रत्येक महिना आणि दिवसाची एक वेगळं वैशिष्ट्य असतं. तसेच त्यावरूनही त्या व्यक्तीची रास ठरत असते. त्याच आधारावर त्या दिवशी वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचा स्वभावाबाबत काही तर्क लावले जातात. ...