लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship tips, Latest Marathi News

बायकोला खोटं सांगून महिला HR सोबत कॉन्सर्टला आला, अन् 'किस कॅम'मध्ये पकडला गेला! Video व्हायरल! - Marathi News | astronomer ceo andy byrons cheating scandal at coldplay boston concert | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बायकोला खोटं सांगून महिला HR सोबत कॉन्सर्टला आला, अन् 'किस कॅम'मध्ये पकडला गेला! Video व्हायरल!

Astronomer CEO : मित्रांसोबत कॉन्सर्टला जातो असं घरी सांगून गेलेला प्रसिद्ध कंपनीचा सीईओ कंपनीच्या महिला एचआरसोबत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ आता जगभर चर्चेत आला आहे. ...

Banksying: का रे दुरावा, का रे अबोला? तुमच्या नात्यातला नवा रेड फ्लॅग! डेटिंग नाही छळ.. - Marathi News | What is Banksying in relationships Modern dating red flags Emotional detachment in dating Toxic relationship signs 2025 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Banksying: का रे दुरावा, का रे अबोला? तुमच्या नात्यातला नवा रेड फ्लॅग! डेटिंग नाही छळ..

Banksying vs Ghosting : Mental abuse in modern love: Banksying meaning in dating: Banksying: new Breakup trend : नात्यातला कोरडेपणा अचानक वाढून टाळलं जाणं येतंय वाट्याला. ...

म्हणायला राजाराणीचा सुखी संसार पण डाव अर्ध्यावरतीच मोडतोय! सायलेंट डिव्हाेर्सनी पोखरली घरं.. - Marathi News | What is silent divorce and what its warning signs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हणायला राजाराणीचा सुखी संसार पण डाव अर्ध्यावरतीच मोडतोय! सायलेंट डिव्हाेर्सनी पोखरली घरं..

silent divorce : भावनिक दुरावा आलेल्या जोडप्यांच्या न तुटलेल्या लग्नाची गोष्ट. ...

अरे बापरे! प्रेम व्यक्त करताना जरा जपून... 'लव्ह बाईट'मुळे स्ट्रोकचा धोका; डॉक्टरांनी केलं अलर्ट - Marathi News | love bite can cause stroke know how it can be dangerous and know all about kiss bite | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे बापरे! प्रेम व्यक्त करताना जरा जपून... 'लव्ह बाईट'मुळे स्ट्रोकचा धोका; डॉक्टरांनी केलं अलर्ट

प्रेमात असलेल्या तुमच्या जोडीदाराला 'लव्ह बाईट' करणं हे अत्यंत सामान्य आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की, लव्ह बाईट तुमच्या आरोग्यासाठी खतरनाक आहे. ...

खरं प्रेम कसं ओळखावं? विराट कोहलीचे गुरु प्रेमानंद महाराज सांगतात, खऱ्या नात्याची ३ लक्षणं! - Marathi News | Relationship: How to recognize true love? Premanand Maharaj told three signs of a true relationship! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खरं प्रेम कसं ओळखावं? विराट कोहलीचे गुरु प्रेमानंद महाराज सांगतात, खऱ्या नात्याची ३ लक्षणं!

Relationship Tips:नाते स्वार्थाने बरबटलेले असेल तर त्याची एक्सपायरी डेट ठरलेली असते; मग कोणते नाते टिकते, फुलते आणि बहरते? ते जाणून घेऊ.  ...

चीनमध्ये पुरुषांसाठी नवीन करिअर, पाच मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये! मॅन मम्स-चिनी जादूची झप्पी... - Marathi News | Meet the 'man mums' giving out free hugs in China Meet the 'man mums' giving out free hugs in China | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चीनमध्ये पुरुषांसाठी नवीन करिअर, पाच मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये! मॅन मम्स-चिनी जादूची झप्पी...

Man mums in China: सार्वजनिक ठिकाणी दोन पाच मिनिटांची साधी मिठी मारण्यासाठी तरुणीच तरुणांना थेट पैसे देऊ लागल्या तर? -आणि तरुणही अशी मिठी मारून मिळेल, त्याकरता अमुक इतके पैसे पडतील, असे बोर्ड घेऊन उभे राहू लागले तर? ...

Astro Tips: जुलै अखेरपर्यंत रागावर नियंत्रण ठेवा; मंगळ केतू युती नाती बिघडवेल! - Marathi News | Astro Tips: Control your anger till the end of July; Mars-Ketu alliance will ruin relationships! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: जुलै अखेरपर्यंत रागावर नियंत्रण ठेवा; मंगळ केतू युती नाती बिघडवेल!

Astro Tips: जुलै अखेरपर्यंत ग्रहस्थिती नकारात्मक परिणाम देणारी आहे, त्यामुळे रागावर संयम ठेवा, नाती जपा, माणसांना जोडून ठेवा, अन्यथा होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही!  ...

Astrology: पुनर्विवाह केला तरी तो यशस्वी होण्याचा योग पत्रिकेत असावा लागतो, अन्यथा...  - Marathi News | Astrology: Even if you remarry, there must be a yoga chart in your horoscope to make it successful, otherwise... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: पुनर्विवाह केला तरी तो यशस्वी होण्याचा योग पत्रिकेत असावा लागतो, अन्यथा... 

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ८ ...