ग्लॅमर, एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स आणि आयफाची बाहुलीवर कुणाचे नाव कोरले जाते, याची क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा अशा वातावाणात काल रविवारी आयफा अवार्ड्स2018 च्या रंगारंग सोहळयाची मुख्य रात्र रंगली. ...
कला, संस्कृती, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपतींच्या द्वारे राज्यसभेवर जाणा-या 12 व्यक्तींपैकी तीन जणांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. ...
गेल्या सहा वर्षांमध्ये सचिन आणि रेखा यांची उपस्थिती नगण्यच अशी होती. पण आपली खासदारकी वाचवण्यासाठी मात्र त्यांनी प्रत्येक सत्रामध्ये नाममात्र उपस्थिती मात्र लावली होती. ...
अभिनेत्री व राज्यसभा सदस्य रेखा यांनी त्यांच्या खासदार निधीतून रायबरेलीसाठी २.५ कोटी रुपये दिले आहेत, असे बुधवारी अधिका-याने सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रायबरेली हा लोकसभा मतदारसंघ आहे. ...