बंगल्यातील सुरक्षारक्षकाला कोरोना झाल्यानंतर रेखा यांच्यासह त्यांची मॅनेजर फरजाना आणि घरातील चार अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करायची होती. मात्र, जेव्हा मुंबई महापालिकेतील कर्मचारी रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यात आला नाही. ...
अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाली आहे. सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. ...