लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेखा

रेखा, मराठी बातम्या

Rekha, Latest Marathi News

Throwback Story: रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा लव्ह सीन बघून जया बच्चन यांची झाली होती अशी अवस्था - Marathi News | When jaya bachchan cried after watching amitabh bachchan and rekha love scene in film muqaddar ka sikandar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback Story: रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा लव्ह सीन बघून जया बच्चन यांची झाली होती अशी अवस्था

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची जोडी त्यांच्या काळातील सुपरहिट जोडी आहे. हा तो काळ होता जेव्हा रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा सगळीकडे होत होत्या ...

एका बोल्ड गाण्यात रेखा आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री पाहून भडकली होती रवीना टंडन, रेखाला दिला होता इशारा - Marathi News | 'In the night no control' When Raveena asked Rekha to keep her hands off Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका बोल्ड गाण्यात रेखा आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री पाहून भडकली होती रवीना टंडन, रेखाला दिला होता इशारा

When Raveena Asked Rekha To Keep Her Hands Off Akshay Kumar: बॉलिवूडमधील सर्वात पॉप्युलर प्रेम कहाण्यांपैकी एक म्हणजे रवीना टंडन (Raveena Tondon) आणि अक्षय कुमारची (Akshay Kumar) होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी गुपचुपपणे साखरपुडाही केला.  ...

16 वर्षांच्या रेखाला कमल हसनने जबरदस्ती केलं होतं किस, सीनमुळे सुपरहिट झाला होता सिनेमा - Marathi News | When 16 year old rekha was forcibly made kiss by kamal haasan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :16 वर्षांच्या रेखाला कमल हसनने जबरदस्ती केलं होतं किस, सीनमुळे सुपरहिट झाला होता सिनेमा

शूटिंगदरम्यान रेखा  (Rekha)  यांना न सांगता कमल हासन(kamal haasan यांनी त्यांना किस केले होते. चित्रपटात असे काही दृश्य असणार याची रेखा यांना काहीच कल्पना नव्हती. ...

OMG: रिसेप्शनमध्ये रेखा यांना पाहताच अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल - Marathi News | Even the bride Actress couldn't stop herself screaming when see saw Rekha, check what happened at Reception of Neel Bhatt & Aishwarya Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG: रिसेप्शनमध्ये रेखा यांना पाहताच अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

लग्नानंतर मुंबईत नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा रंगला. या सोहळ्याला मालिका विश्वातील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. ...

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या - 'नशीबानं मी...' - Marathi News | Bollywood actress Rekha's shocking revelation, said - 'I am lucky ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या - 'नशीबानं मी...'

रेखा यांच्याविषयी ही एक गोष्ट अनेकांना माहित नाही आहे. ...

४५ वर्षाआधी रेखाच्या या गोष्टीवर चिडत होते अमिताभ बच्चन, नंतर बनला किस्सा - Marathi News | Amitabh Bachchan and Rekha starrer film Do Anjaane turns 45 year, Know interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४५ वर्षाआधी रेखाच्या या गोष्टीवर चिडत होते अमिताभ बच्चन, नंतर बनला किस्सा

Amitabh Bachchan - Rekha : रेखा आणि अमिताभ यांनी भलेही अनेक वर्षांपासून एकत्र काम केलं नसेल, पण त्यांचं नाव काहीना काही कारणाने जोडलं जातंच. ...

Bollywood Throwback: हँडसम हिरो हवा म्हणत रेखानं चक्क अमिताभला रिजेक्ट केलं होतं ...! - Marathi News | Bollywood Throwback when rekha rejected amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bollywood Throwback: हँडसम हिरो हवा म्हणत रेखानं चक्क अमिताभला रिजेक्ट केलं होतं ...!

रेखा (Rekha ) अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आजही ती त्यांच्यावर प्रेम करते. पण कधीकाळी याच रेखाने अमिताभ बच्चन यांना सिनेमातून काढून टाकलं होतं.  ...

Vinod Mehra Death Anniversary : विनोद मेहरा आईला समजावतं राहिले आणि ‘ती’ डबडबलेल्या डोळ्यांनी निघून गेली ती कायमची...! - Marathi News | Vinod Mehra Death Anniversary unknown facts About vinod mehra love story with rekha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : विनोद मेहरा आईला समजावतं राहिले आणि ‘ती’ डबडबलेल्या डोळ्यांनी निघून गेली ती कायमची...!

Vinod Mehra Death Anniversary : १९९० मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे ३० ऑक्टोबरला विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला होता. ...