शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रीना रॉय

रिना रॉय यांनी जख्मी, विश्वनाथ, आशा, नसीब, इंसान, नागिन यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांनी जरूरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. रिना रॉय अनेक चित्रपटांमध्ये काम करत असल्या तरी त्यांना बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करणे कठीण जात होते. पण शत्रुघ्न सिन्हा यांच्या कालिचरण या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

Read more

फिल्मी : रीना रॉय यांचं दु:खं बघून शत्रुघ्न सिन्हा मदतीसाठी आले होते धावून, पाकिस्तानात केला होता फोन आणि मग...

फिल्मी : Reena Roy : सोनाक्षी माझ्यासारखीच दिसते कारण...रीना रॉय यांनी स्वत:च केला खुलासा

फिल्मी : पतीकडून मारहाण ते करिअरची लागलेली वाट! 70 च्या दशकातील 'या' 6 अभिनेत्रींचे झाले हाल

फिल्मी : जेव्हा अभिनेत्रीला रक्ताने माखलेले मिळायचे Love Letter, सतत घराबाहेर असायचा पोलिस बंदोबस्त

फिल्मी : पेहचान कौन ? वाढत्या वजनामुळे अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, ओळखणेही झाले कठिण

फिल्मी : Birthday Special : लग्न झालेल्या या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती रिना रॉय

फिल्मी : सोनाक्षी सिन्हा माझ्यासारखी दिसत नाही...! ‘ती’ चर्चा ऐकून भडकल्या होत्या रिना रॉय

फिल्मी : भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत रिना रॉयला आजही आहे पश्चाताप, त्यामुळे बरबाद झाले आयुष्य

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी पाकिस्तानी क्रिकेटर्सना केले होते क्लीन बोल्ड, एकीनं तर थाटला संसार

फिल्मी : जेव्हा शत्रुघ्न सिन्हाने दिली होती रिना रॉयसोबतच्या नात्याची कबुली...